Dictionaries | References

अठी

   
Script: Devanagari

अठी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
around the waist. अठी घालणें To clasp or embrace.

अठी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wrinkle of the brow. A prejudice.

अठी     

ना.  आकस , खुन्नस , द्वेष , द्रोह , वैर ;
ना.  अटी , कपाळावरील सुरकुती , वळी ;
ना.  मिठी .

अठी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आठी

अठी     

 स्त्री. कपाळावरील सुरकुती ; अढी ; वळी . एक ह्यास पाहतां दृष्टी । कपाळासी घालती अठी ॥ .
 स्त्री. 
क्रि.वि.  ( खा , व . ) इथें ; येथें . [ सं . अत्र ].
०तठी   क्रिवि . इकडे तिकडे ; येथें तेथें . अठीतठी काय फिरतोस ? [ सं . अत्र + तत्र ]
मनांतील गांठ किंवा विपरीत वाईट ग्रह .
फळांतील बी ; अटोळी ; अठळी .
सैली ; अटी ( १ ) पहा .
( ल . ) कठीण चिवट गोष्ट - मुद्दा - प्रसंग ; अवघड , भानगडीची बाब . [ सं . अष्टि ; प्रा . अट्ठी ]
मिठी ; ऐक्य . [ का . अड्ड ]. ( क्रि० धरणें ).
०घालणें   
कपाळ संकुचित करणें ; नाखुशी - तिरस्कार दाखविणें .
आलिंगिणें ; कवटाळणें .
०कमरेस   - कमरेस विळखा घालणें ; मिठी मारणें .
घालणें   - कमरेस विळखा घालणें ; मिठी मारणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP