Dictionaries | References आ आठी Script: Devanagari See also: आठली , आठवगिरी , आठवडकरी , आठवडा , आठवडेपाईक , आठवड्या , आठवा , आठवें , आठांगळें , आठांगुळें Meaning Related Words आठी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अढी , कपाळावरची सुरकुती , वळी ;ना. मनची गाठ , विपरीत ग्रह . आठी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कपळावरील सुरकुती Ex. त्याच्या कपाळावर नेहमीत आठ्या असतात. SYNONYM:अठी आठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( खा . ) येथें ; या ठिकाणीं . अठी पहा . मांगो दुला आठी कालदी उनता = मांगो दुला काल येथें आला होता . [ सं . अत्र ]अ मध्यें पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP