Dictionaries | References क कांकड Script: Devanagari Meaning Related Words कांकड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāṅkaḍa n A particular fruit. 2 Cramp from cold. v भर.kāṅkaḍa a R Not duly solved in boiling--rice. कांकड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : काकड कांकड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( काव्य ) खडा ; कंकर ; २ कुचर ; चाड . - वि . ( राजा .) पुरतेपणीं न शिजलेला ; कच्चा ( भात , चाड ); कडधान्यांतील जे दाणे भिजत किंवा शिजत नाहींत व कठिण राहतात ते ' सगळे शिजवितां अवघड । काकड करिती कड कड । समभावें भरडी दृढ । होतीत गोड परिपाकें । - एरुस्व १८ . ४९ . तें अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगाची । ' - एभा २४ . ४१९ . ( सं . कर्कर ; प्रा . कक्कर ; म . कंकर ) न. १ कांकडाचा वृक्ष . हा मोठा असुन याचीं पानें साधारण मोठी व लांबट असतात . कांकड हें फळ आवळ्याएवढें दिसतें परंतु त्यांत आवळ्यासारखी मोठी आठी नसते . याचें लोणचें चांगले होतें . - वगु २ . २४ . - शे . ९ . २२६४ . ( सं . कर्कटक ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP