Dictionaries | References ख खेंबडा खेंबुडला Script: Devanagari See also: खेंबडा , खेबडा Meaning Related Words खेंबडा खेंबुडला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ खेदडा पहा . कुरुप . ' कोठें होती रांद खबडी .' - राला ७६ . २ वांकडातिकडा ; अव्ययस्थित ( दांत , दांतांची कवळी ) ' दातांला जीभ लावल्यानें दांत खेबडे येतात . ( सं . क्ष्वेड = वक्र ; फा . खमीदा - कुबाड , वांकडा )०लेखडा वि. १ गदळ ; घाणेरडा ; ओबडधोबड ; हिडीस ; नापसंत ( मनुष्य , प्राणी , चेहरा , नाक इतर अवयव , इमारत , चित्र , लिखाण , वस्तु इ० ) २ अव्यवस्थित ( दांत इ० ) ( खेबडा + लेबडणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP