Dictionaries | References ध धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं Script: Devanagari Meaning Related Words धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फुकट मिळालेल्या वस्तूची चिकित्सा करुं नये. (जनावर घ्यावयाचें झाल्यास प्रथम दांत पाहून परीक्षा करतात). फुकटचा जिन्नस किंवा काम क्कचितच चांगलें असतें. Look not a gift horse in the mouth. (गो.) धर्माचे गायक दांत ना ओंठ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP