Dictionaries | References

तापल्‍या तव्यावर पोळ्या भाजणें

   
Script: Devanagari

तापल्‍या तव्यावर पोळ्या भाजणें     

एकदां तवा तापलेला असला म्‍हणजे पोळ्या लवकर लवकर होतात. एखाद्या आलेल्‍या संधीचा फायदा करून घेणें. तु०-वाहत्‍या गंगेत हात धुवून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP