Dictionaries | References ढ ढेबरे Script: Devanagari See also: ढेंबरे , ढेमरे Meaning Related Words ढेबरे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक प्रकारचे थालीपीठ . पिठांत तिखट , मीठ इ० घालून तव्यावर थापतात व त्याला थोडी भोके पाडून त्यात तूप , तेल घालतात व भाजतात . न. ( को . ठाणे ) धुरांडीवर बसविलेले लांकूड . याच्यावर साटी येते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP