Dictionaries | References

उदफूल

   
Script: Devanagari

उदफूल

  न. उदाचें फूल ; उदाची लाही ; लोह उदास लोखंडी तव्यावर आंच देऊन त्याची पंचपत्रांत धरलेली वाफ . ही वाफ तुंब्याच्या फलासारखी व शुभ्र असते . - वगु १ . ७४ . [ अर . ऊद = लाकूड + फूल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP