Dictionaries | References

बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी

   
Script: Devanagari

बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी     

एखादी स्त्री दासी म्हणून कोणाकडे नोकरीस राहिल्यास तिला ताजें अन्न कधीं खावयास मिळत नाहीं तर मालकाकडचे शिळे तुकडे तिच्या कम नशीबानें खावयास मिळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP