Dictionaries | References

भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी

   
Script: Devanagari

भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी     

ज्या मनुष्यास कांहीं आगापिच्छा नाहीं, ज्यास घरदार नाहीं व जो सडाफटिंग असून जवळ कपर्दिकहि नसते त्याला गांवांत भटकण्यावांचून दुसरा उद्योग नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP