Dictionaries | References आ आपली देवता लंगडी पडली, तिथे काय इलाज Script: Devanagari Meaning Related Words आपली देवता लंगडी पडली, तिथे काय इलाज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याच्या आधारावर अवलंबून आपण एखादी मोठी गोष्ट करावयास लागावे तोच आधार जर दुर्बल ठरला तर आपणांस त्या कार्यात यश कसे येणार? -टि. १.४२५. तु०- आपलाच दाम खोटा० Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP