Dictionaries | References आ आपण बुडून दुसर्यास बुडवितो Script: Devanagari Meaning Related Words आपण बुडून दुसर्यास बुडवितो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाण्यात पडल्यास दगड स्वतः बुडतो एवढेच नव्हे तर आपल्याबरोबर दुसर्यासहि बुडवतो. जो दुष्ट मनुष्य असेल तो स्वतःचा अधःपात करून घेतो एवढेच नव्हे तर स्वतःबरोबर इतरांचाहि करून घेतो. दगडाची नाव आधीच ते जड। ते काय दगड तारूं जाणे।। -तुगा २.०३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP