Dictionaries | References

आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे

   
Script: Devanagari

आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे     

दुसर्‍यांच्या घरी किंवा त्यांच्या सहवासात आपण गैरशिस्त व अव्यवस्थित वागल्यावर आपले जे नुकसान होते त्याचा दोष दुसर्‍यावर येत असतो. हा त्यांना वास्तविक अन्याय होतो. तेव्हां आपणच आपली चीजवस्तु सांभाळून ठेवली तर सर्वांसच बरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP