Dictionaries | References

आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना

   
Script: Devanagari

आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना     

स्वतःची बायको स्वतः नीट धाकात ठेवतां येत नसतांना दुसर्‍याची बायको नीट वागत नाही म्हणून तक्रार करणें, हा मूर्खपणा आहे. आधी स्वतःचे घर सांभाळावे व मग दुसर्‍याचे दोष काढावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP