Dictionaries | References

खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार

   
Script: Devanagari

खपेल त्‍याचें शेत, जपेल त्‍याची लक्ष्मी व भारील त्‍याची तलवार

   जो मेहनत करतो त्‍याची शेती चांगली पिकते, जो जपून खर्च करतो त्‍याचा पैसा वाचतो व जो शौर्य गाजवतो त्‍याला रणांत यश येते. यावरून या सर्व गोष्‍टी मनुष्‍यांच्या कृति करण्यावर अवलंबून आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP