Dictionaries | References

घातीं आलेले शेत

   
Script: Devanagari

घातीं आलेले शेत

   पेरणीच्या ऐन मोसमाच्या वेळचे शेत
   योग्‍य वेळी पाऊस पडून नंतर ऊन पडून योग्‍य तेवढी जमीनीत ऊबओल असण्याच्या वेळचे शेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP