Dictionaries | References ग गरीबास सुसंतति, तीच त्याची संपत्ति Script: Devanagari Meaning Related Words गरीबास सुसंतति, तीच त्याची संपत्ति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरीबाची मुले चांगली कर्ती निघाली तर तीच त्याची खरी संपत्ति होय. कारण गरीबांस बहुधा मुलें पुष्कळ असतात. ती जर चांगली निघाली तर त्यांचे पांग फेडतात, पण वाईट निघाली तर अधिक संकटांत घालतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP