Dictionaries | References

आपली प्रतिष्ठा सांगावी, तीच अप्रतिष्ठा म्हणावी

   
Script: Devanagari

आपली प्रतिष्ठा सांगावी, तीच अप्रतिष्ठा म्हणावी

   मनुष्यास स्वतःची प्रतिष्ठा स्वतः सांगण्याची वेळ यावी या गोष्टीतच त्याची खरोखर अप्रतिष्ठता आहे. आत्मप्रशंसा करणे हा दोष आहे व तशी पाळी आपणावर येणें ठीक नव्हे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP