Dictionaries | References

आपली गाय, दुसर्‍याचे (परायाचे) वेल खाय

   
Script: Devanagari

आपली गाय, दुसर्‍याचे (परायाचे) वेल खाय     

स्वतः दूध खाण्याकरितां गाय ठेवावयाची व ती शेजार्‍याच्या वेली खाववून जगवावयाची किंवा पुष्ट करावयाची, हा आपमतलबीपणा चांगला नव्हे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP