Dictionaries | References आ आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा Script: Devanagari Meaning Related Words आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याने प्रथम स्वतःची काळजी घ्यावी, आपले घर सांभाळावे व मग इतरांचे लुबाडण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर दुसर्याचे मिळण्याचे दूरच राहून स्वतःजवळचे गमावण्याचीच वेळ यावयाची. पूर्वी डोक्यावरील पागोटे सांभाळणें हे एक कामच असे. त्यावेळी पागोटे फार मोठे असून अंगाला धक्का वगैरे लागला असता खाली पडून मोडले जाई व पुन्हा बांधण्यास मोठा त्रास व खर्च पडे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP