Dictionaries | References

बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें

   
Script: Devanagari

बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें

   मोठया लोकांनीं गरीबांजवळ कांहीं मागितलें असतां गरीबांस फार संकोच होतो कारण एखादी वस्तु नाहीं म्हणावें तर त्यांस राग यावयाचा व द्यावी तर ती त्यांच्या योग्यतेची नसावयाची
   मिळून दोहों बाजूंनीं अडचणच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP