Dictionaries | References अ अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो Script: Devanagari Meaning Related Words अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या मनुष्यास आपण खाऊं घालतो तो उपकारानें दबला जातो पण ज्यास आपण अपकार करतों ( काठीनें मारतों ) तों आपला द्वेष करुं लागून प्रतिकार करण्यास सज्ज होतो. तेव्हां शिक्षेपेक्षां उपकारानें शत्रूस नरम आणणें अधिक श्रेयस्कर. तु ० -अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीनें मारलेला वर पाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP