Dictionaries | References

आठरा

   
Script: Devanagari

आठरा

   अठरा पहा . साही त्रिकुट आठरा रांडे तेहि वेडावलीं - दावि १२३ .
०आणेअबरु  स्त्री. मोठी कीर्ति . विलायतेंत आठरा आणे अबरु आमच्या प्रभूची असे - होला १८५ .
०नारु   अलुतेदार - पुअव . तेली , तांबोळी , साळी , सनगर , शिंपी , माळी , गोंधळी , डौरी , भाट , ठाकर , गोसावी , जंगम , मुलाणा , वाजंत्री , घडशी , कलावंत , तराळ किंवा कोरबू , भोई इ० - गांगा १४ . अलुता - त्या पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP