Dictionaries | References ट टिटवी Script: Devanagari See also: टिटवरी , टिटिवरी Meaning Related Words टिटवी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उदका म्हर्यान रावपी एक ल्हान सवणें Ex. टिटवी ल्हान ल्हान किडे बिडे खावन आपलें पोट भरता ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগাংশালিক gujટિટોડી hinटिटिहरी kanಟಿಟ್ಟಿಭ ಪಕ್ಷಿ kasٹِٹُر malപ്ലോവർ marटिटवी oriଶରାଳି panਟਟੀਹਰੀ sanशराटिः tamதண்ணீரின் ஓரத்தில் உள்ள ஒரு சிறிய பறவை urdٹیٹری , زمام الرمل , مرغ باراں , ایک قسم کی سیاہ و سفید مرغابی टिटवी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bird, Parra Jacana or Goensis, Lapwing. 2 The member, in the form of St. Andrew's cross, intervening betwixt a post and the overlying beam. टिटवी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bird, Pavra Jacana or Goensis. Lapwing. टिटवी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun बहुरंगी व दिसण्यात सुरेख असा एक पक्षी Ex. टिटवी या पक्ष्याची अंडी सोनेरी रंगाची असतात ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टिटवरीWordnet:benগাংশালিক gujટિટોડી hinटिटिहरी kanಟಿಟ್ಟಿಭ ಪಕ್ಷಿ kasٹِٹُر kokटिटवी malപ്ലോവർ oriଶରାଳି panਟਟੀਹਰੀ sanशराटिः tamதண்ணீரின் ஓரத்தில் உள்ள ஒரு சிறிய பறவை urdٹیٹری , زمام الرمل , مرغ باراں , ایک قسم کی سیاہ و سفید مرغابی टिटवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ बहुरंगी व दिसण्यांत सुरेख असा एक पक्षी . याचें अंडें सोनेरी असून त्यास चांगली किंमत येते . टिटवी यमाची तराळीन । - भज ७३ . २ टिटव अर्थ २ पहा . ३ ( कों . ) पाटस्थळ पिकास पाणी देण्याची सरी . [ सं . टिट्टिभ ] म्ह० टिटवी देखील समुद्र आटविते . = क्षुद्र माणूस देखील प्रसंगविशेषीं दीर्घ प्रयत्नानें मोठें कृत्य करतो . ( याबद्दलची एक गोष्ट आहे ). टिटवी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टिटवी देखील समुद्र आटविते-हटवितेएका टिटवीने समुद्राकाठी अंडी घातली होती. ती समुद्राला भरती येऊन वाहून गेली तेव्हां टिटवीने रागावून समुद्र उपसण्याचा उद्योग आरंभिला. आरंभी ती एकटीच पण पुढे तिच्या मदतीला गरूडसुद्धां इतर सर्व पक्षी आले. एवढे बळ पाहून समुद्रातील मासे घाबरले. त्यांनी विष्णूंची प्रार्थना केली, मग विष्णूने समुद्राकडून त्या टिटवीची अंडी परत देवविली. प्रथमदर्शनी अगदी असंभाव्य वाटणारी गोष्ट अगदी क्षुल्लक प्राण्याकडूनहि प्रचंड उद्योगाने साध्य होते.- ज्ञा १.६८. ‘रूढीशी लढाई करणें म्हणजे टिटवीने समुद्र हटविण्याचे काम करणें असाच त्या काळी विरोधाचा सत्याग्रहाचा अर्थ होता !’ -नर्स सुंद्राबाई १६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP