Dictionaries | References

विहिणीचा पापड वांकडा

   
Script: Devanagari

विहिणीचा पापड वांकडा

   लग्नांत वरमाय व करवल्या फार तोरा दाखवितात व पदोपदीं वधू पक्षावर कांहींतरी कारण काढून रुसतात, कांही कारण मिळालें नाहीं तर तुम्ही आम्हांला वाढलेला पापड वांकडाच आहे, असें सांगून उठून जातात. विहीण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP