Dictionaries | References

वांकडा

   
Script: Devanagari
See also:  वाकडा

वांकडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
--a misunderstanding.
for the arm of a child. Usually put on on the twelfth day. v घाल.

वांकडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Crooked. Hostile. Perverse.
वांकडें पडणें   Arise (between parties)-a misunderstanding.

वांकडा     

वि.  
 पु. 
वांकलेला ; वक्र ; कललेला ; लवलेला ; वळलेला ; सरळ नव्हे असा .
मुलाचे हातांतील दागिना .
स्त्रियांच्या पायांतील दागिना .
( ल . ) विरुद्ध ; तेढ असलेला ; प्रतिकूल . वाकडकोका - मुसका - वाकिडातिकडा - वाकडातिडका - वांकडा देहुडा - वि . वक्र ; वांकलेला ; कुबडा ; वक्रांग ; सरळ नसलेला . वाकडवाद - पु . तंटा ; बखेडा ; याप्रमाणेच . वाकडनाक्या - पावल्या - मान्या - मुसका - शिंगी - शिंग्या इ० . वाकडा गुणाकार - पु . गुणाकाराचा एक प्रकार .
०ताईत  पु. एक गळ्यांतील ताईतासारखा अर्धचंद्राकृति व घागर्‍या लावलेला मुलांचा अलंकार .
०भांग  पु. एका बाजूस कमी केंस ठेवून पाडलेला भांग .
०मार्ग  पु. आडवाट ; अप्रत्यक्ष मार्ग . वांकड्या मार्गाने कां बोलेल । - कमं १ . २९ .
०विचुका वि.  वेडावांकडा . कां वाकडा विचु कां पाडली । - ज्ञा ९ . ६ . वांकडी दृष्टि नजर , वांकडा डोळा स्त्रीपु . तिरस्कार , द्वेषयुक्त किंवा पापी दृष्टी .
०पगडी  स्त्री. अवज्ञासूचक वर्तणूक ; विरुद्धाचरण . ( क्रि० करणे ; ठेवणे ).
०मान   पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .
करुन   पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .
०म्हैस  स्त्री. 
वाकड्या शिंगाची म्हैस .
( सांकेतिक ) चिंच . वाकडी वाट - स्त्री .
विपथ ; न रुळलेला रस्ता ; रहदारीचा नव्हे असा मार्ग . वाकडी वाट कोणी कडे केली । - होला २७ .
अन्याय्य मार्ग ; कुमार्ग . स्वइच्छेविरुद्ध वाकड्या वाटेने जावे लागते . - विक्षिप्त २ . १३ .
०समजूत  स्त्री. 
कलुषित मन ; पूर्वग्रह ; दुराग्रह .
तेढ ; द्वेष ; गैरसमजूत . वांकडे - न .
वैर ; द्वेष . बाहेर मिरविशि आंत हरिशी वांकडे । - राला - वि .
प्रतिकूल ; निष्ठुर ; न आवडणारे . प्रभो शरण आलिया वरि न व्हा कधी वांकडे । - केका ४० .
अयोग्य . सद्गुरु वांचुनि वांचुनि विफल जिणे यांत वांकडे काय ? - कीर्तन १ . ३ .
०तेरा  पु. अव . तिफाशी सोंगट्यांतील एक दान . ६ + ५ + २ .
०दाखविणे   क्रि . वेडावणे .
०पडणे   येणे क्रि० भांडण होणे ; वितुष्ट येणे ; कलह होणे .
०पाऊल  न. दुर्वर्तन ; दुराचरण ; व्यभिचार .

Related Words

वांकडा   वरजी वांकडा   कुळवाडी भाई, वांकडा तिकडा जाई   केस वांकडा न होणें   वेडा वांकडा   वांकडा गुणाकार   तीन ठिकाणीं वांकडा   विहिणीचा पापड वांकडा   वांकडया मेढीला वांकडा नेम   वांकडा पगडी करुन   स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा   दुष्ट वांकडा सर्वां पाही, सरळ असे स्वगृहीं   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   सर्प वांकडा तिकडा पळाला तरी नीटच भोकाचे तोंडीं जाईल   वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे   हेकडा   हेकस   हेकोडा   तिर्कस   वांकुडपण   वांकेसिर   तिरकस   अडवा उभा   अपरीति   खोंगळी   तिरपा   वेडा बागडा   वंक   वंकट   वंगडी   वांकीव   खोमण   हातपाय पोटीशीं, गांड परदेशी   वेंकट   वक्रीं असणें   वक्रीं जाणें   वक्रीं येणें   वक्रीं होणें   वांकडी दृष्टि   देहुडा   खोंगा   खमीद   तिरबांकडा   तिरवा   वांकडी वाट करणें   वांढाळ   वाकड   अष्टवक्र   अवक्र   तेडा   तेडी   खोंगळा   अवडादेवडा   कुर्र्‍हे   कुर्‍हा   बागी   दिवडा   लेफडा   बगडा   बगड   अंगठा दाखविणें   खुळ   खेंबडा खेंबुडला   कसरती   व्यंकट   मुरगळणें   मुरगाळणें   नीट   तिरका   तिर्यक   श्वान   अंचित   खेबडा   कातरा   रंधा   वांगडी   कावळी   इळा   कुवेडें   झांजरणें   झाजरणें   अपचार   डोंगा   सदां   वाकडा   अडवा   अडवें   काणा   घांसणें   घासणें   मच्छ   ऊरु   कुटिल   उजू   मुरड   चोज   धडा   सदा   अष्टावक्र   काढणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP