Dictionaries | References

झाजरणें

   
Script: Devanagari
See also:  झांजरणें

झाजरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used in ridiculing one fallen from and along a tree, suffering much rubbing and scraping.

झाजरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To rase, graze, rub off. To wear and waste through violent usage.

झाजरणें     

उ.क्रि.  १ घसवटणें ; घासटणें ; खरडणें ; खरचटणें . चंद्रिकेच्या अंगावर झाजरल्यासारखें झालें . - निचं १४ . २ ( ल . ) ( राजा . ) फसवणें ; एखाद्याला टोपी किंवा गोता घालणें . ३ वापरून खराब होणें ; जीर्ण , जर्जर होणें ; झिजणें ; छिन्नभिन्न करणें ; खराब होणें , करणें . ती जखम झाजरल्याइतकी ... कठीण ठरली नाहीं . - झांमू २ . ४ ( ल . ) पीडणें ; पीडा देणें . झांजरलीं पंचबाणें एकमेकावरी पडितीं हरणें । - भाए ४३० . [ सं . जर्जर ; म . झांजर ] ( वाप्र . ) झाजर माडाचे गरे खाणें - ( उप . ) झाडावरून पडून अंग खरचटल्यानें , ठेचल्यानें पीडित होणें . झांजरता - वि . ओझरता पहा . झांजरसा - वि . झिजलेला ; जर्जर झालेला . दोन्ही खांद्याला दोन्ही घट्टे बांधल्या गरशी । वांकडा हातखुळा देह झाली झांजरसी । - पला ८० . [ झाजरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP