Dictionaries | References

डोंगा

   
Script: Devanagari

डोंगा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  भोजन रखने का एक तरह का कटोरा   Ex. कड़ाही की सब्जी को डोंगे में पलट दो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : बड़ी नौका

डोंगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A sort of boat, a canoe or doney.

डोंगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sort of boat.

डोंगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

डोंगा

 वि.  वांकडा . ऊंख डोंग म्हणुनी रस नव्हे डोंगा । [ का . डोंका - कु = वांकडेपणा ]
  पु. एक लहान नाव , होडी ; डोणी . [ हिं . ]
०ढकली वि.  ( व .) निष्काळजी ; हयगयी ( माणूस , कारभार ) ( डोंगा = नाव ) एकदा पाण्यात ढकलावा , पुढे त्याचे काय होईल ते होवो अशा वृत्तीचा ). त्याचा सगळा कारभार डोंगा ढकली डोंगी स्त्री . ( काशी . ) डोंगा ; नाव ; होडी . [ हिं . ]

डोंगा

   डोंगा ढकली कारभार
   (व.) [डोंगा=होडी] नदीला मोठा जरी पूर असला तरी हलगरजी नावाडी उतारकरूंच्या नुकसानीची किंवा जिवाची पर्वा न बाळगता पैशाच्या लोभाने डोंगा पुरात ढकलतो. डोंगा बुडण्याचा प्रसंग आल्‍यास नावाडी तर कसातरी तरतो पण उतारू मरतात. यावरून हलगर्जीपणाचे काम. ‘त्‍याचा डोंगा ढकली कारभार म्‍हणून बदनाम झाली.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP