Dictionaries | References व वाकडा Script: Devanagari See also: वांकडा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाकडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | --a misunderstanding. Rate this meaning Thank you! 👍 वाकडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Crooked. Hostile. Perverse.वांकडें पडणें Arise (between parties)-a misunderstanding. Rate this meaning Thank you! 👍 वाकडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कलता , कललेला , वक्र , वाकलेला , सरळ नसलेला . Rate this meaning Thank you! 👍 वाकडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective सरळ नाही असा Ex. त्याचे अक्षर नेहमी वाकडे येते. / मादी नरापेक्षा लांब मोठी असून नराचे पश्चटोक वक्र असते. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तिरका तिरपा वक्र वेंकटWordnet:asmবেঁ্কা bdखेंख्रा benতির্যক gujત્રાંસું hinटेढ़ा kanವಕ್ರವಾದ kasۂج kokवांकडें malവളഞ്ഞ mniꯊꯦꯛꯆꯤꯟꯕ nepटेढो oriବଙ୍କା panਟੇਡਾ sanवक्र tamகுறுக்கு telవంకర urdٹیڑھا , ترچھا , خمیدہ , آڑا , بانکا adjective साध्यासरळ प्रकारचा नसणारा, समोरून न येणारा, आडमार्गाचा Ex. त्या कामाकरिता मला वाकडा मार्ग वापरावा लागला. MODIFIES NOUN:अवस्था गोष्ट क्रिया ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:विरुद्ध वेखसे वेखासे वेखाशेWordnet:bdखेंसालिया benঅপ্রত্যক্ষ gujપરોક્ષ hinअप्रत्यक्ष kanಅನ್ಯಮಾರ್ಗ kasپھِرِتھ kokअप्रत्यक्ष malവളഞ്ഞവഴി nepअप्रत्यक्ष oriପରୋକ୍ଷ sanअप्रस्तुत tamமுறைமுகமான telకనిపించని urdبالواسطہ , ذیلی , ضمنی adverb समांतर किंवा सरळ नाही Ex. हा कागद वाकडा काप. MODIFIES VERB:काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:तिरका तिरपा वक्रWordnet:asmবেঁ্কাকৈ bdखायलेङै benতির্যক ভাবে gujત્રાંસું hinतिरछा kokतिरपें malകോണോടുകോണായി oriତେରଛା panਤਿਰਛਾ tamகோனலாக telవంకరగా urdترچھا , ٹیڑھا , آڑا , بانکا Rate this meaning Thank you! 👍 वाकडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. वांकलेला ; वक्र ; कललेला ; लवलेला ; वळलेला ; सरळ नव्हे असा . ( ल . ) विरुद्ध ; तेढ असलेला ; प्रतिकूल . वाकडकोका - मुसका - वाकिडातिकडा - वाकडातिडका - वांकडा देहुडा - वि . वक्र ; वांकलेला ; कुबडा ; वक्रांग ; सरळ नसलेला . वाकडवाद - पु . तंटा ; बखेडा ; याप्रमाणेच . वाकडनाक्या - पावल्या - मान्या - मुसका - शिंगी - शिंग्या इ० . वाकडा गुणाकार - पु . गुणाकाराचा एक प्रकार .०ताईत पु. एक गळ्यांतील ताईतासारखा अर्धचंद्राकृति व घागर्या लावलेला मुलांचा अलंकार .०भांग पु. एका बाजूस कमी केंस ठेवून पाडलेला भांग .०मार्ग पु. आडवाट ; अप्रत्यक्ष मार्ग . वांकड्या मार्गाने कां बोलेल । - कमं १ . २९ .०विचुका वि. वेडावांकडा . कां वाकडा विचु कां पाडली । - ज्ञा ९ . ६ . वांकडी दृष्टि नजर , वांकडा डोळा स्त्रीपु . तिरस्कार , द्वेषयुक्त किंवा पापी दृष्टी .०पगडी स्त्री. अवज्ञासूचक वर्तणूक ; विरुद्धाचरण . ( क्रि० करणे ; ठेवणे ).०मान पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .करुन पाहणे - स्त्री . अवज्ञादर्शक दृष्टि .०म्हैस स्त्री. वाकड्या शिंगाची म्हैस . ( सांकेतिक ) चिंच . वाकडी वाट - स्त्री . विपथ ; न रुळलेला रस्ता ; रहदारीचा नव्हे असा मार्ग . वाकडी वाट कोणी कडे केली । - होला २७ . अन्याय्य मार्ग ; कुमार्ग . स्वइच्छेविरुद्ध वाकड्या वाटेने जावे लागते . - विक्षिप्त २ . १३ .०समजूत स्त्री. कलुषित मन ; पूर्वग्रह ; दुराग्रह . तेढ ; द्वेष ; गैरसमजूत . वांकडे - न . वैर ; द्वेष . बाहेर मिरविशि आंत हरिशी वांकडे । - राला - वि . प्रतिकूल ; निष्ठुर ; न आवडणारे . प्रभो शरण आलिया वरि न व्हा कधी वांकडे । - केका ४० . अयोग्य . सद्गुरु वांचुनि वांचुनि विफल जिणे यांत वांकडे काय ? - कीर्तन १ . ३ .०तेरा पु. अव . तिफाशी सोंगट्यांतील एक दान . ६ + ५ + २ .०दाखविणे क्रि . वेडावणे .०पडणे येणे क्रि० भांडण होणे ; वितुष्ट येणे ; कलह होणे .०पाऊल न. दुर्वर्तन ; दुराचरण ; व्यभिचार . Related Words वाकडा उजू पण इळ्या इतका वाकडा घरकर्ता घराबरोबर वाकडा असतो विहीणीला पापड वाकडा खेंसालिया अप्रस्तुत پھِرِتھ முறைமுகமான కనిపించని ಅನ್ಯಮಾರ್ಗ অপ্রত্যক্ষ পৰোক্ষ ପରୋକ୍ଷ પરોક્ષ വളഞ്ഞവഴി घरी एकाचा स्वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा वक्र टेढो குறுக்கு వంకర ਟੇਡਾ ವಕ್ರವಾದ अप्रत्यक्ष indirect ବଙ୍କା खेंख्रा ۂج वांकडें टेढ़ा তির্যক বেঁ্কা ત્રાંસું വളഞ്ഞ ਗੁਪਤ वेखसे वेखाशे वेखासे तिरपा वाकडेपणा आंकडा वळणें जहां राखे करतार, वाको बाल न बांको जाय उभा पाऊस वेंकट सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे डांग्या खोकला तिरका glochidium वेंगाडणें चांगले कर्मानें थोडा पैका, कुमार्गी बहु देखा तिरकस warp आडवा कवंटळ कंवंटाल कंवंटाळ केरा वेंगटणें वेंगडणें वेंगाटणें अडवी तेडा तेढा bostryx cincinus कंवंटल bracket वांकडा crooked करळ कुणबी कुडा विरुद्ध अडवा वाम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP