Dictionaries | References

अडवी

   
Script: Devanagari

अडवी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v दे.

अडवी

 वि.  रूंद , लठठ ;
 वि.  तिरपा , वाकडा ;
 वि.  उलटा , प्रतिकूल , विरुद्धा .

अडवी

  स्त्री. अटवी ; रान ; आडमार्ग ; अरण्य . आढ्यु आतुडें आडवीं । मग आढ्यता जेवीं हारवी ॥ - ज्ञा १३ . २०५ .[ सं . अटवी ]
  स्त्री. 
   लहान अडणा ; आडखिळी ; गज ; गराद ( दाराचा - खिडकीचा ).
   अडवा , अडवें पहा . [ अडवा ].
०पालखी  स्त्री. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनां पालखीच्या दांड्यांचीं टोंकें करुन पालखी आडवी नेण्याचा मान . हा मान शृंगेरीच्या शंकरार्यांचा आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP