Dictionaries | References

तेडी

   
Script: Devanagari
See also:  तेडा , तेढा , तेढे

तेडी

 वि.  तिडा . १ वांकडा ; वक्र . आहे ऐकतो र ड कुणी मिळाविली तेडी । - राला ५२ . २ वांकडा ( स्वभाव ). परि तो खळ दुर्जन तेडा । - दावि ३०८ . ३ आडवा . [ सं . तिर्यक ; पं . हिं . तेढा ; सिं . टेडो ]
०बांका वि.  १ वांकडातिकडा ; पिरगळलेला . २ ( ल . ) तिरसट ; तुसडा ; चिरडखोर ; हेकेखोर . [ तेढ + बांक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP