Dictionaries | References

मच्छ

   { macchḥ }
Script: Devanagari

मच्छ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A fish. 2 fig. The sharp-edged member of a pier which meets and sustains the force of the stream. 3 also मच्छयंत्र n The mariner's compass.

मच्छ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A fish.

मच्छ

  पु. 
   ( प्र . ) मत्स्य ; मासा ; एक जलचर प्राणी .
   ( ल . ) पाण्याच्या जोराच्या गतीस विरोध करुन पाण्याचा जोर कमी करणारा जो भिंत , पूल इ० च्या रचनेंतील कुर्‍हाडीच्या टोंकाच्या आकाराचा भाग बांधतात तो . [ सं . मत्स्य ] मच्छयंत्र - पुन . खलाशाचें दिशा दाखविणारें यंत्र ; होकायंत्र . [ सं . ] मच्छिंद्री - पु . जोंधळ्याची एक हलकी जात . याचें कणीस वांकडें असून दांडा वांकडा असतो . दाण्याचें भोंड लाल असतें . - कृषि २६६ . मच्छीगोता - पु . ( मल्लविद्या ) कुस्तींतील एक डाव . जोडीदाराच्या - चड्डीस लंगोटा खोंवतात त्या ठिकाणीं - धरुन जोडीदारास थोडा मागें हिसका देऊन आपण जोडीदाराच्या मागें बसून आपल्या दुसर्‍या हातानें त्याचा पाय घोट्याजवळ धरुन त्याला आपल्या पुढें चीत पाडणें . मच्छीमार - पु . मासे मारणारा कोळी ; घीवर ; ( माळवी ) मछलेटा . तिचें पाणी बहुत चांगलें असतां , कोळी मच्छीमार खाजणांतील येऊन विहिरींत पाय धुतात . - समारो ३ . २१२ . मच्छीमारी बोट - स्त्री . मासे मारण्यासाठीं असलेलें लहान गलबत . मत्स्य पहा .

मच्छ

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
मच्छ  m. m. (Prākr. for मत्स्य) a fish, [L.]

मच्छ

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
मच्छः [macchḥ]   A fish (corrupted from मत्स्य).

मच्छ

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
मच्छ  m.  (-च्छः) A fish in general.
   E. मद् to delight, and aff., form irr. see मत्स्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP