Dictionaries | References

कावळी

   
Script: Devanagari

कावळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kāvaḷī f A large tree, Sterculia urens. Grah. 2 The name of a scandent shrub. 3 A species or variety of जोंधळा.

कावळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कावळ्याची मादी   Ex. कावळी आपल्या पिल्लांना दाणा भरवते.
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমাদী কাক
gujકાગડી
hinकौवी
kasکالیٖکا
kokकावळीण
malതള്ള കാക്ക
oriମାଈ କାଉ
panਕੌਵੀ
urdکوی

कावळी     

 स्त्री. १ गोव्याकडे कुंपणात उगवणारें पुरुष - दीड पुरुष उंचीचें , चिंचेच्या पानासारखीं पानें असलेलें व वाटाण्याएवढीं जांभळ्या , रंगाची फळे येणारें एक झाड यांचीं फळें मुलें खातात . कांबळें - वगु २ . ४३ . २ ( गो .) एक औषधीवनस्पती . ३ जोंधळ्यांतील एक प्रकार . - कृषि २७७ . ४ ( सोनारी ) विस्तवांतील मूस उचलण्याचा वांकडा टोंकाचा चिमटा ; सांडसी . ५ लांबट घडीची टोपी , हिला मागें जाड शेंपुट असतें . ही लहान मुलें घालतात ; नावेची टोपी . ६ ( कु .) खेळांतील पराभव ; हार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP