Dictionaries | References

उपळसरी

   
Script: Devanagari
See also:  उपरसाळ

उपळसरी

  स्त्री. अनंतमूळ पहा . श्यामा ; इंडियन सार्सापरेला ; दुद्रोळी ; उपरसाळ ( चुकीनें ) आस्वली ; हिच्या दोन जाती आहेत - एक पांढरीदुसरी काळी . वेल काळसर तांबूस रंगाचा असून पानें तरवारीच्या आकाराचीं , अर्धबोट रुंदतीन अंगुळें लांब असतात . ही रक्तशोधक आहे . हिला उपटसुटी ; लहान कावळी ; शेत कावळी ; शेंबवेल अशींहि नांवें आहेत . [ सं . उत्पल = दगड + सृ = सरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP