Dictionaries | References

तीळपापड होणें

   
Script: Devanagari

तीळपापड होणें

   तिळाचे पापड अतिशय, किंवा लवकर फुलतात यावरून (अंगाचा) संताप होणें
   रागाने लाल होणें
   रागाने अंगाची आग आग होणें. ‘माझ्या आवडत्‍या अंगाचा तिळपापड होऊन गेला.’ -नाकु ३.३९.[कोणी ‘तळपापड’ (तळलेला पापड) अशी व्युत्‍पत्ति लावतात.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP