Dictionaries | References

चोप

   
Script: Devanagari

चोप

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  आम की ढेपनी या मुँह से निकलनेवाला चिपचिपा तीखारस   Ex. चोप लगने से कपड़े में दाग़ पड़ता है ।
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चोप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 5 m f habitude or habit; beatenness of mind through conversancy. v लाग. 6 f A stick for beating the चौघडा: also a drum-stick more gen. चोप धरणें To become even, level, smooth--a terrace &c., or regular, riglit, sober, staid, composed--a person.
   An integument of the plantain-trunk.

चोप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  beating with a चोपणी.

चोप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  राजे, अधिकारी वा मिरवणुकीच्या पुढे चोपदार हातात घेऊन चालतात ते चांदी वा सोने ह्यांचे दंड   Ex. देवीच्या मिरवणुकीत चोपदार चोप घेऊन चालले होते
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : मार

चोप

  पु. १ चोपणीनें जमीन इ० ठोकण्याची , टणक करण्याची क्रिया ; चोपणी . २ ठोक ; मार . ( क्रि० घेणें ; देणें ; मारणें ; काढणें ; बसणें ). ३ विणकराच्या फणीचा शेवटचा भाग , बाजू . या ठिकाणीं दांते बारीकजवळजवळ असतात . ४ दंड ; काठी ; चोब पहा . - पुस्त्री . १ ( ल . ) जरब ; दाब ; नियमन ; नियंत्रण ; निग्रह ; शासन . ( क्रि० करणें ; देणें ; बसणें ). २ ( अभ्यासामुळें , प्राविण्यामुळें मनाला लागलेली ) संवय ; परिपाठ ; राबता ; ( क्रि० लागणें ) चोप लाऊन मनाप्रति वेगेंत सर्व नीट पढली अनुरागें । - शशिसेना ७२ . ( कवि जगन्नाथ शके १६६९ राजवाडे ग्रंथमाला . ) - स्त्री . १ ( ताड , माड , सुरमाड इ० कांच्या सोटाची ) उभी चिरफळी ; सोपट ; लांब फाळी . २ ( व . ० काळजी ; चिंता ; खबरदारी म्ह० ( व . ) ज्याची त्याला चोप नाहीं , शेण पुंजिला झोंप नाहीं . = मालक स्वत : बेफिकीर , पण तिर्‍हाइतालाच त्याची काळजी अधिक . ३ ( व . ) चौघडा वाजवावयाची बारीकलहान काठी ; ढोलकें नगारा वाजविण्याचें टिपरें , टिपरी . नगार्‍यास दोन चोपा लागतात . ४ ( व . ) ( घाम इ० कांचा ) ओलावा . घामाची चोप आली म्हणजे ताप उतरेल . [ चोपणें . फा . चोब ] ( वाप्र . )
  पु. माड , पोफळ , सुरमाड वगैरेचा कापूर केलेला पाण्याचा पन्हळ .
०धरणें   १ ( जमीन , गच्ची इ० ) सपाट , साफ होऊन एका पातळींत येणें . २ ( मनुष्य ) शिस्तीचा , वक्तशीर , व्यवस्थित , गंभीर , शांत बनणें ; ताळयावर येणें .

चोप

   चोप धरणें
   सपाट होऊन एका पातळीत येणें
   सपाट होणें.
   ताळ्यावर येणें
   ठिकाणावर येणें
   जागृत होऊन नीट भानावर येणें
   शांत होणें
   नीट शुद्धीवर येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP