Dictionaries | References घ घाम Script: Devanagari Meaning Related Words घाम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धूप घाम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun चड करून गरमेन, काम करून, भंयान वा हुसको जावन आंगांतल्यान निस्तल्लो द्रव Ex. म्हज्या आंगांतल्यान घाम खूब वता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हूमWordnet:asmঘাম bdगोलोमदै benঘাম gujપરસેવો hinपसीना kanಬೆವರು kasٲرَکھ malവിയർപ് marघाम mniꯍꯨꯃꯥꯡ nepपसिना oriଝାଳ panਪਸੀਨਾ sanस्वेदः tamவியர்வை telచెమట urdپسینہ , عرق घाम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sweat or perspiration. 2 fig. The oozing from wet sticks &c. under combustion; the steam which settles on the lid of a pot boiling on the fire; the melting or relenting of a hard heart. घाम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Sweat or perspiration. घाम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ऊन, ज्वर, उष्णता, श्रम इत्यादींमुळे त्वचेच्या छिद्रातून गळणारे पाणी Ex. उन्हातून चालल्याने तो घामाने चिंब झाला होता ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘাম bdगोलोमदै benঘাম gujપરસેવો hinपसीना kanಬೆವರು kasٲرَکھ kokघाम malവിയർപ് mniꯍꯨꯃꯥꯡ nepपसिना oriଝାଳ panਪਸੀਨਾ sanस्वेदः tamவியர்வை telచెమట urdپسینہ , عرق घाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ऊन , ज्वर , उष्णता , श्रम इ० कांनीं अंगाच्या त्वचेच्या छिद्रांतून गळणारें पाणी ; घर्म ; स्वेद ; स्वेदोदक . ओलें लांकूड जळत असतांना त्यांतून बाहेर येणारा द्रव. विस्तवावर पाणी असलेलें भाडें ठेवून त्यावर झांकण ठेविलें असतां झांकणाच्या आंतील बाजूस जमणारे ( वाफेच्या पाण्याचे ) थेंब . कठोर हृदयाला , पाषाणहृदयाला फुटलेला पाझर ; दया ; द्रव . [ सं . घर्म ; प्रा . घम्म ; तुल० गु . घाम ; बं . घाम ; फ्रें . जि . खम = सूर्य , ऊन ] ( वाप्र . )०सुटणें बावरणें ; भीतीनें अंगास दरदरुन घाम येणें . राघोबादादांना हें भाषण ऐकतांच घाम सुटला . - इंप ६७ . सामाशब्द -०गंडा पु. ( ना . ) उष्णतेमुळें उत्पन्न होणारी पुळी . [ सं . घर्म ; म . घाम + सं . गंड = फोड , पुळी ] घामघूम , घामाघूम वि. ( श्रमानें , भीतीनें , उन्हानें ) घाम सुटलेलें ; घामानें डबडबलेलें ( अंग , मनुष्य ); श्रमानें थकलेला ; धापा टाकीत असलेला ; सुस्कारे टाकीत असलेला [ घाम + घुमणें ] घामघूम , घामाघूम स्त्री. धापा टाकण्याची , गुदमरण्याची , श्रमानें शीण आल्याची , उकडण्याची स्थिति ; अंगांतून घामाच्या धारा निघून जीव कासावीस झालेली अवस्था .घामट , घामड वि. ओंगळ ; अस्वच्छ ; घाणेरडा ; गैदी ; ज्याच्या अंगाला नेहमीं घाम येऊन घाण येते असा ; मलिन घामटघाण , घामठाण , घामष्टाण , घामसाण स्त्री. घामाची घाण , दुर्गंध . [ घाम + घाण ] घामटा पु. ( कों . ) अति श्रमामुळें आलेला घाम ; निढळाचा घाम . ( क्रि० काढणें ; निघणें ).अतिशय श्रमाची अवस्था ; पिठ्ठा पडणें . [ घाम ] घामाझोकळ वि. ( व . ) घामानें डबडबडेला ; घामाघूम . ( क्रि० होणें ). पन्नास दंड व पन्नास बैठका मारल्यानें तो घामाझोकळ झाला . घामावणें , घामेजणें , घामैजणें , घामेणें अ.क्रि. ( राजा . ) श्रमादिकांमुळें शरीर घामानें युक्त होणें . ऐसा मीचि एक जगीं । जया नाना कर्मांची वज्रांगी । तेणें वियोग दु : खाचिया आगी । तनु घामैजेना ॥ - ज्ञाप्र ११३४ . धाके धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें । - एभा १० . ८ . श्रमी होणें ; श्रमानें थकणें , शिणणें . नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्ती । घामेजेना । - ज्ञा १३ . ३४८ . ३ ( ल . ) द्रवणें ; कींव , दया येणें ; हृदयास पाझर फुटणें . चित्तीं अंध म्हणे सुत शत वधितां , लेशही न घामेला । - मोआश्रम १ . २२ . [ घाम ] घामेला , घामेल वि. घामानें डबडबलेला ; घाम आलेला . ये उठुनिहि घामेला , जनभावी वांचला जरि मघां मेला । - मोकृष्ण ३६ . १० . घाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घाम सुटणेंघाबरणेंबावरणेंभीति वाटणेंधास्तीने अंगाला दरदरून घाम येणें. ‘राघोबा दादांना हे भाषण ऐकतांच घाम सुटला.’ -इंप ६७. घाम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun सूर्यको किरणको विस्तार Ex. जाडो मौसममा घाम राम्रो लाग्छ ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रापWordnet:asmৰʼদ bdसानदुं benরোদ gujતાપ hinधूप kasتاپھ kokवत malവെയില് marउन्ह mniꯅꯨꯡꯁꯥ oriଖରା panਧੁੱਪ sanआतपः tamசூரியஒளி telఎండ urdدھوپ , گھام , سورج کی تیز روشنی See : सुर्य Related Words घाम घाम आणणारा घाम येवप निढळाचा घाम स्वेदन निढळींचा घाम भुडळींत जाणें दगडाला घाम येणें गांडीला घाम नसणें कामास कांपतो, पण घाम येईतों खातो घाम निकलना perspiration ସ୍ବେଦନ.ଝାଳ ବୋହିବା સ્વેદન স্বেদন पाण्यांत घाम येणें स्वेदनम् घामाचें घाम गाळील तो नांव काढील प्रजेचा निढळा घाम, राजाचा दाम sweat ٲرَکھ गोलोमदै ଝାଳ પરસેવો ਪਸੀਨਾ स्वेदः पसिना पसीना வியர்வை വിയർപ് पाषाणाला घाम येईल, पण याला येणार नाहीं ঘাম تاپھ उन्ह রোদ ৰʼদ गोलोमदै ओंखारहोग्रा ଝାଳୁଆ સ્વેદક प्रस्वेदित ਧੁੱਪ ਸਵੇਦੀ તાપ स्वेदक स्वेदी सानदुं वत சூரியஒளி স্বেদক வியர்வை தரக்கூடிய ఎండ చెమట చెమటను పుట్టించేది വിയര്പ്പിക്കുന്ന വെയില് sudor sunlight ಬೆವರು ಬರುವ आतपः ଖରା ಬಿಸಿಲು धूप ಬೆವರು निर्ही sunshine sun घाम्यौचें हूम धरेचे हुंमैंचें sweat gland उभा नाहणें शेमेजणे कामा ताकीद दाम, घोळतल्या आंगा हूम चिळहाट घाममा लगाउने चस्मा सिरेटो सुकाउनु सुनौलो दरदरणे चिहाळ डल्ली डवडवां खारट द्रव डवडव ओदर चिकचिकणें ताप्नु झुल्किनु डवडवा शेमेजणें सप्त उपधातु कृषि कर्म घामट घामड़ घामेवप घामोळी व्यानवायू माडगें पिठया पाडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP