Dictionaries | References ब बाजू Script: Devanagari Meaning Related Words बाजू हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पक्षी का पंख Ex. रावण ने जटायू के बाजू काट डाले । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाज़ूWordnet:gujબાજુ kasپکھ kokपांखा malപക്ഷിചിറക് sanपक्षः urdبازو noun सेना का कोई एक पक्ष (बायाँ या दायाँ) Ex. भारतीय सेना ने पहले शत्रु सेना के दाहिने बाजू पर धावा बोला । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाज़ूWordnet:benডানবাহু kasنٔر noun एक प्रकार का गोदना जो बाजूबंद की तरह का होता है Ex. शीला अपने हाथ पर बाजू गोदवा रही है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाज़ूWordnet:benবাজু উল্কি gujબાજુ oriବାହୁବନ୍ଧ sanबाजूकेयूरम् See : हाथ, बगल, बाजूबंद, पार्श्व, आस्तीन बाजू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun भुमितींत खंयच्याय वाठाराची देग वा देगेची रेखा Ex. ह्या चौकोनाच्यो चारूय बाजू असमान आसात HYPONYMY:श्रुती ONTOLOGY:गणित (Mathematics) ➜ विषय ज्ञान (Logos) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वट देग कांठWordnet:asmবাহু bdआखान्थि hinभुजा kasاَنٛد malഭുജം marभुजा nepभुजा sanभुजः telభుజము urdدیوار , گوشہ , لکیر , رخ , ضلع , بازو See : वट, कूस, तास बाजू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A suit: also a hand. 8 A common term for the two side-poles of a साठा or bed of a गाडा: opp. to the करोळें or transverse piece. 9 A strait or perplexity. बाजू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A side; verge. A suit (in the game at cards): also a hand. Fig. Party.बाजू मारणें Carry off victoriously a side or cause advocated. बाजू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र Ex. श्याम माझ्या बाजूला बसला. ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शेजारीWordnet:asmকাষ bdसाखाथि benপাশ gujબાજુ hinबगल kanಪಕ್ಕ kasنَکھہٕ kokकुशीक mniꯅꯥꯀꯟꯗ nepछेउ oriକଡ଼ panਬਗਲ tamபக்கம் telభుజం urdبغل , برابر , پہلو , بازو noun वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक Ex. माझी उजवी बाजू दुखते आहे ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कड पार्श्वभाग अंगWordnet:asmফাল bdथिं benপাশ gujપડખું hinपार्श्व kanಪಾರ್ಶ್ವ kasطَرَف kokकूस malഇടതുവശം mniꯅꯥꯀꯟ oriପାର୍ଶ୍ୱ panਪਾਸਾ tamவிலாப்புறம் telవైపు urdطرف , جانب , بغل , اور , حصہ noun प्रतिपादन करायचे मत Ex. वकिलाने आपली बाजू जोरदार मांडली. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पक्षWordnet:kasپہلوٗ kokम्हण्णें urdمدعا , نقطہٴنظر , پہلو noun एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा Ex. पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कड कडाWordnet:panਪਾਸਾ urdسرا , کنارا , طرف noun एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट Ex. तुम्ही कोणती बाजू घेत आहात? ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कड पक्षWordnet:urdجانب , طرف , بازو noun नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश Ex. आपण कोणत्या बाजूला जात आहोत? ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdथिं gujદિશા hinओर kasطَرف kokवटेन mniꯃꯥꯏꯀꯩ nepतिर panਪਾਸੇ sanदिश् urdجانب , طرف , اور noun पक्षीचे पंख Ex. रावणाने जटायूचे बाजू छाटले. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujબાજુ kasپکھ kokपांखा malപക്ഷിചിറക് sanपक्षः urdبازو noun सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी) Ex. भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benডানবাহু kasنٔر See : पक्ष बाजू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बाहु ; भुज .भाग ; पैलू ( वस्तूचा ); कड ; कांठ ; किनारी ; मर्यादा . त्रिकोन चौकोन इ० कांच्या बाजू .एखाद्या पदार्थाचा कोणत्याहि एखाद्या विभागाच्या विरुद्ध असलेला भाग .( ल . ) पक्ष ; फळी ; कड ; तर्फ ; चढाओढीच्या सामन्यांतील एक पक्ष . ( क्रि० राखणें ; सांभाळणें ).मोठी सतरंजी ; जाजम ( पूर्वी खोलीच्या एका बाजूला पुरेल अशा सतरंजीला म्हणत ).मदतनीस ; साहाय्यकर्ता ; आश्रयदाता ; सहाय्यक . यशवंतराव बाजू सांग ज्या मर्दाला । - ऐपो ७९ .( पत्त्यांचा खेळ ) खेळांतील रंग ; हात ; गंजिफांतील एका रंगाचीं १२ पानें ; बाजी .गाडीच्या साटीचीं लांबीच्या बाजूला असलेलीं दोन लाकडें . ह्याच्या उलट करोळे = साटींतील रुंदीचीं लाकडें .संकट ; अडचण ; विघ्न ; पेंच . [ सं . बाहु ; फा . बाजु ]०मारणें आपल्या पक्षाची सरशी करणें ; स्वीकृत पक्ष यशस्वी करणें .०राखणें अब्रू संभाळणें ; नांव राखणें ; फजिती किंवा दुर्लौकिक न होऊं देणें .०राहणें अब्रू किंवा नांव राहणें .०वर , अंगावर येणें - फजिती होण्याची वेळ येणें ; पराभव होण्याचा रंग दिसणें .बेतणें , अंगावर येणें - फजिती होण्याची वेळ येणें ; पराभव होण्याचा रंग दिसणें .०चा - पु . ( इमारत ) पार्श्वनिदर्शन .देखावा - पु . ( इमारत ) पार्श्वनिदर्शन .०मारणारा मारुन नेणारा - वि . घेतलेला पक्ष यशस्वी करणारा ; आपला पक्ष सिद्धीस नेणारा .०स क्रिवि . एकीकडे . Related Words बाजू बाजू घेणे बाजू मांडणे आजू-बाजू flank भुजा बाजू का बाजू धरप बाजू मारणारा बाजू मारणें बाजू राखणें बाजू राहणें मागची बाजू चढती बाजू निदानची बाजू सरशी बाजू सरसी बाजू बगल side pinion pennon बाजू अंगावर येणें बाजू मारुन नेणारा बाजू मारून नेणारा वर बाजू बेतणें आखान्थि ଭୁଜ ਭੁਜਾ भुजः భుజము ഭുജം نَکھہٕ ಪಕ್ಕ سَفٲیی دِنۍ ভুজ কাষ সাফাই দেওয়া સફાઈ આપવી ਸਫਾਈ ਦੇਣਾ दायगैयि होनना फोरमान हो रुजवात करप सफाई देना tattoo నిర్దోషిగా తీర్మానించు ಸಾಕ್ಷಿ ಒದಗಿಸು തെളിവ് കൊടുക്കുക બાજુ aspect facet कुशीक বাহু କଡ଼ ਬਗਲ पार्श्वः साखाथि தூய்மைப்படுத்து பக்கம் পাশ छेउ ಭುಜ اَنٛد back end backside భుజం about around wing position arm rear horizontal side butt-end load side medial side median side dorsal surfact ipsilateral side lateral side contralateral side coronal side ventral surface vertical side sagittal side receipt side remote side transverse side बाज़ू prima facie case incident side bilateral surface edge of ulcer credit side side with कैवार घेणे टायपां शाईची पुडी starboard side unilateral surface plead for assert oneself Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP