Dictionaries | References च चोपदार Script: Devanagari See also: चोबदार Meaning Related Words चोपदार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A mace-bearer. चोपदार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A mace-bearer. चोपदार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun प्रसंगोचित ललकारी देणारा, राजाच्या समोर येणार्याचे नाव उच्चारणारा, दरबारात अव्यवस्थित बसलेल्यांना इशारा देणारा, हातात चोप धारण करणारा राजाचा सेवक Ex. चोपदाराने महाराज येत आहेत अशी ललकारी दिली. See : कंचुकी चोपदार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( प्र . ) चोबदार ; वेत्रधारी ; सोन्याची , चांदीची काठी हातांत धरून राजाच्यापुढें चालणारा हुजर्या . हा प्रसंगोचित ललकारतो , वं राजापुढें येणाराचें नांव उच्चारतो . दरबारांत अव्यवस्थित बसणारांना इशारा देतो . याच्या जोडीला भालदार शब्द येतो . [ फा . चोब्गार ; हिं . चोबगार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP