Dictionaries | References

चांदी

   
Script: Devanagari

चांदी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चाँदी

चांदी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जाचे पसून नाणीं, वस्ती, आयदनां, बी तयार करतात असो एक धवो चकचकपी धातू   Ex. ताणें चांदीचीं पायांतलीं घाल्यात
HOLO COMPONENT OBJECT:
पंचधातू
HOLO STUFF OBJECT:
चांदीचें नाणें
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रुपें
Wordnet:
asmৰূপ
bdरुफा
benরূপো
gujચાંદી
hinचाँदी
kanಬೆಳ್ಳಿ
kasرۄپھ
malവെള്ളി
marचांदी
mniꯂꯨꯄꯥ
nepचाँदी
oriରୂପା
panਚਾਂਦੀ
sanरजतम्
telవెండి
urdچاندی , نقرہ , سیم

चांदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Pure silver; silver-bullion. 2 Silver gen. 3 A pat or lump of unwrought silver. चांदी करणें g. of o. To make silver of; i. e. to destroy, consume, or spoil.

चांदी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Silver-bullion; pure silver; silver.
चांदी करणें   To destroy, consume.
चांदी उडणें   To be bored to vexation, to become bewildered.

चांदी     

ना./वि.  रजत , रुपेरी , रौप्य ;
ना./वि.  रूपे .

चांदी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पांढरा बहुमूल्य धातू   Ex. सध्या चांदीचे भाव खूप वाढले आहेत
HOLO MEMBER COLLECTION:
अष्टधातू
HOLO STUFF OBJECT:
चांदीचे नाणे
ONTOLOGY:
रासायनिक वस्तु (Chemical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रुपे रजत
Wordnet:
asmৰূপ
bdरुफा
benরূপো
gujચાંદી
hinचाँदी
kanಬೆಳ್ಳಿ
kasرۄپھ
kokचांदी
malവെള്ളി
mniꯂꯨꯄꯥ
nepचाँदी
oriରୂପା
panਚਾਂਦੀ
sanरजतम्
telవెండి
urdچاندی , نقرہ , سیم

चांदी     

 स्त्री. ( हिं . ) १ शुध्द रुपें ; लगडीचें रुपें ; वीट ; चीप ; चांदी नरम , पांढर्‍या रंगाची , जड , रंग न बदलणारी अशी असते . २ रुपें . ३ अशुध्द रुपें . [ सं . चंद्र ]
 स्त्री. चट्टा ; पांढरें कोड . [ चंद्र ]
०आटणें   आटविणें - १ ( ल . ) खरपूस समाचार घेणें ; रग जिरविणें . गप्प बैस नाहींतर चांदी आटवीन . २ ( ल . ) जिवावर बेतणें . पण जर कां ... कटकटींत सांपडलों तर चांदी आटल्याशिवाय राहायाची नाहीं . - तोबं १५८ .
०उडणें   नाश होणें ; अतोनात त्रास होणें ; नुकसान होणें ; त्रेधा उडणें . परमुलुखांतील लोकांकरितां आमची चांदी आणखी किती दिवस उडणार ... ... - टि २ . २ . ६३ .
०करणें   नाश करणें ; खाक करणें ; बिघडविणे ; नासणें . उधळून टाकणें .

चांदी     

चांदी आटणें
ज्‍याप्रमाणें चांदी आटली म्‍हणजे वितळून पातळ होते त्‍याप्रमाणें संकट ओढवणें
जिवावर बेतणें. ‘कटकटीत सापडलो तर चांदी आटल्‍याशिवाय राहायची नाही.’ -तोबं १५८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP