Dictionaries | References

दंड

   
Script: Devanagari

दंड

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  अपराधी आदि को उसके अपराध के फलस्वरूप पहुँचाई हुई पीड़ा या आर्थिक हानि आदि   Ex. हत्या के अपराध में श्याम को आजीवन कारावास का दंड मिला ।
HYPONYMY:
देशनिकाला जुर्माना कारावास राजदंड कालापानी फाँसी संगसार तड़ीपार अवाङ्नरक नज़रबंदी मृत्युदंड
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सज़ा सजा दण्ड ताज़ीर ख़मियाज़ा खमियाजा ख़ामियाज़ा खामियाजा जजिया शिष्टि दम
Wordnet:
asmশাস্তি
bdसाजा
benদণ্ড
gujદંડ
kanದಂಡ
kasسَزَا
kokख्यास्त
malശിക്ഷ
marशिक्षा
mniꯆꯩꯔꯥꯛ
nepदण्ड
oriଦଣ୍ଡ
panਸਜਾ
tamதண்டனை
telదండన
urdسزا , تعذیر , خمیازہ
 noun  एक राक्षस   Ex. दंड सुमाली का पुत्र था ।
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दण्ड
Wordnet:
kasدنٛڑ
urdدنڈ
   See : दंडनीति, जुर्माना, घड़ी, डंडा, डंड, मस्तूल

दंड

दंड n.  (सू.इ.) इक्ष्वाकुपुत्रों में से कनिष्ठ पुत्र । यह जन्मतः मूढ, विद्याहीन तथा उन्मत्त था । यह अति शूर तथा विद्वान था, परंतु इसके घोर नामक दोष के कारण, इक्ष्वाकु ने इसे दूर का राज्य दिया । किस स्थान का राज्य इसे दे, इसका विचार कर, इक्ष्वाकु ने इसे विंध्याद्रि तथा शैवल पर्वत के बीच का आधिपत्य दिया । इसका राज्य विंध्य, तथ अनील पर्वतों के बीच था । इसने विंध्य के दो शिखरों के बीच, मधुमत्त नामक नगरी बसाई [पद्म. सृ.३४,३७] । नगर का नाम मधुमंत भी दिया गया है [वा.रा.उ.७९] । इसने उशनसू शुक्र को पुरोहित बनाया था [वा.रा.उ.७९.१८] । यह अनेक वर्षो तक तक जितेन्द्रिय था । एक बार चैत्र माह में यह भार्गवाश्रम में गया था । तब वहॉं इसने गुरु की ज्येष्ठ कन्या अरजा को, कामातुर हो कर देखा । तब उसने कहा, ‘मैं तुम्हारी गुरुभगिनी हूँ । इसलिये मेरे पिता के पास तुम मेरी याचना करो । उनसें संमति मिलने पर पाणिग्रहणविधि से मेरा वरण करो’। इस उन्मत्त ने उसकी एक न सुनी । उस पर बलात्कार कर के, यह स्वनगर भाग गया । इधर ऋषि आश्रम में वापस आया, तब उसने देखा, कि राज ने बडा ही अन्याय किया है । उसने राजा को क्रोध से शाप दिया, ‘बल कोशादि सहित तुम एक सप्ताह में नष्ट हो जावोगे । इन्द्र तुम्हारे राज के उपर धूली की वर्षा करेगा’। इसने अरण्यवासी लोगों को, राज्य छोड कर जाने के लिये कहा । अरजा को देहशुद्धि के लिये, वहीं सरोवर समीप १०० वर्षो तक तपस्या करने के लिये कहा । बाद में ऋषि के जाने पर राजा नष्ट हो गया । इन्द्र की आज्ञा से वहॉं १०० योजन [वा.रा.उ.८१२] , ४०० योजन [पद्म. सृ.३७] धूली की वर्षा हो कर वह देश अरण्यप्राय हो गया । तबसे उस प्रदेश को दंडकारण्य नाम प्राप्त हुआ [वा.रा.उ.८०-८१] । इसे दंडक नामांतर था । राम के द्वारा, ‘दंडकारण्य निर्मनुष्य क्यों है?’ ऐसा पूछा जाने पर अगस्त्य ने दंडक की उपरिनिर्दिष्ट कथा उसे बताई ।
दंड (औपर) n.  एक ऋषि । इसने किये एक व्रत का निर्देश आया है [तै.सं.६.२.९.४] ;[मै.सं.३.८.७]
दंड II. n.  सूर्य का एक पार्षद । इसे दंडिन् नामांतर है ।
दंड III. n.  (सू.इ.) कुवलाश्व का पुत्र (चन्द्राश्व देखिये) ।
दंड IV. n.  वृत्र का छोटा भाई ‘क्रोधहंता’ का अंशावतार था । यह यह मगधधिपति विदंड राज का पुत्र एवं दंडधार का भाई था [म.आ.१७७.११] । पांडवों के राजसूययज्ञकालीन दिग्विजय में भीम ने इसे जीता था । इसने भीम के साथ कर्ण पर गिरिव्रजपुर में आक्रमण किया था [म.स.२७.१५] । भारतीय युद्ध में यह दुर्योधन के पक्ष में था । इसका वध अर्जुन ने किया [म.क.१३.१९]
दंड V. n.  कर्ण के द्वारा मारा गया पांडव पक्षीय राजा [म.क.४०.५०]
दंड VI. n.  उत्कल के तीन पुत्रों में से कनिष्ठ । इसीने दंडकारण्य का निर्माण किया [ह.वं.१.१०.२४]
दंड VII. n.  (सो. आयु.) आयु के पॉंच पुत्रों में से चौथा [पद्म. सृ.४२]

दंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तळट उमथें दवरून करतात तो एके तरेचो व्यायाम   Ex. तो सद्दां सकाळीं धांवून आयले उपरांत दंड घालता
HYPONYMY:
उटाबशी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmডন
bdबुक दावन
benডন
gujદંડ
hinडंड
kasڈنٛڈ
malവ്യായമം
mniꯗꯟꯗ
oriଦଣ୍ଡ
sanभुजव्यायामः
tamதண்டால்
telబస్కీలు
urdڈنڈ , دنڈ , ڈنٹربازو
 noun  एक राक्षस   Ex. दंड सुमालीचो पूत आशिल्लो
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasدنٛڑ
urdدنڈ
 noun  कसलेय तरेची चूक, उणाव केल्ल्यान खंयच्याय अधिकार्‍यान दिल्लो अर्थ दंड   Ex. पुस्तकालयांत पंदरा दिसां भितर पुस्तक परत दिना दिल्यार, सद्दां एक रुपया दंड आसा
Wordnet:
gujદંડ
kanದಂಡ
kasجُرمانہ , پٮ۪نَلٹی
oriଜରିମାନା
panਜੁਰਮਾਨਾ
sanअर्थदण्डः
   See : भूज, तालांव, ख्यास्त, तालांव

दंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To pinion. दंड थो- पटणें To slap the upper arms--wrestlers &c. previously to engaging. Hence fig. to stand forth daringly or defyingly. In this fig. sense, दंडाला माती लावणें.
   Headstrong, violent, overbearing.

दंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A stick, a staff, a mace. Beating, fining, punishment gen. but esp. by mulct or amercement. Money raised by a fine. The arm from the shoulder to the elbow. The line or stripe (of a garment) when two pieces are sewn together.
   घाल. A certain exercise of Athletæ. Fine or amercement as con ditional to the restoration of an offender to caste, as
जातिदंड. दंडाला काढण्या लावणें   To pinion.
दंड थोपटणें   To slap the upper armswrestlers &c. previously to engaging. Hence fig. to stand forth daringly or defyingly.

दंड

 ना.  काठी , दंडा , दंडुका , बडगा , लाठी , सोटा ;
 ना.  अर्थ - दंड , द्रव्यदंड , पैसे भरण्याची शिक्षा ( गुन्ह्याबद्दल ).

दंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्याकडून एखादी चूक, त्रूटी इत्यादी झाल्यास शिक्षा म्हणून घेतलेला पैसा   Ex. विनातिकीट प्रवास करणार्‍याला पाचशे रुपये दंड होईल
HYPONYMY:
दंड
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজৰিমনা
bdजुरिमाना
benজরিমানা
gujદંડ
hinजुर्माना
kanಅರ್ಥದಂಡ
kokतालांव
malപിഴ ശിക്ഷ
mniꯑꯀꯣꯡꯁꯦꯜ
nepदण्ड
oriଜୋରିମାନା
panਜੁਰਮਾਨਾ
sanदण्डः
telజరిమాన
urdجرمانہ , جرمانا , دنڈ , مالی سزا , فائن
 noun  व्यायामाचा एक प्रकार   Ex. मी रोज शंभर दंड काढतो
HYPONYMY:
चक्रदंड
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जोर
Wordnet:
asmডন
bdबुक दावन
benডন
gujદંડ
hinडंड
kasڈنٛڈ
malവ്യായമം
mniꯗꯟꯗ
oriଦଣ୍ଡ
sanभुजव्यायामः
tamதண்டால்
telబస్కీలు
urdڈنڈ , دنڈ , ڈنٹربازو
 noun  कोपरापासून वरचा हाताचा भाग   Ex. व्यायामाने त्याचे दंड चांगलेच बळकट झाले.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबाहु दंड
 noun  एक राक्षस   Ex. दंड हा सुमालीचा पुत्र होता.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasدنٛڑ
urdدنڈ
 noun  एखादा अपराध, चूक केल्यावर दंडाच्या स्वरूपात दिले जाणारे पैसे   Ex. तो दंड द्यायला तयार नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अर्थदंड
Wordnet:
kasجُرمانہ , فَیِن , پٮ۪نَلٹی
oriଜରିମାନା
sanदण्डः
 noun  एखाद्या प्रकारची भूल, त्रुटी किंवा चूक केल्यास एखाद्या अधिकार्‍याद्वारे लावला जाणारा पैशाच्या स्वरूपातील दंड   Ex. ग्रंथालयात पंधरा दिवसांच्या आत पुस्तक परत न केल्यास रोज एक रूपया दंड आहे.
Wordnet:
gujદંડ
kanದಂಡ
kasجُرمانہ , پٮ۪نَلٹی
oriଜରିମାନା
panਜੁਰਮਾਨਾ
sanअर्थदण्डः
   See : नुकसानभरपाई

दंड

  पु. १ काठी ; सोटा ; छडी ; सोडगा ; दंडा . २ मार ; शिक्षा ( शारीरिक ). ३ शिक्षा म्हणून घेतलेला पैसा ; याचे राजदंड , ब्रह्मदंड्द जातिदंड असे तीन प्रकार आहेत . सरकारी न्यायपद्धतीने गुन्हा शाबीत झाला म्हणजे शिक्षेदाखल सरकारांत भरावयाचा पैसा . ४ खांद्यापासून कोंपरापर्यंतचा हात . ५ केलेल्या , पाडलेल्या भागांच्या खुणांकरितां शेतांत किंवा बागांत घातलेला मातीचा उंचवटा ; बांध ; गडगा ; पाणी जाण्यासाठी दोहो बाजूंस उंचवटा करुन पाडलेली सरी , पाट ; ( बे . ) नदीकिनारा ; कांठ ; ( वस्त्राचे ) दोन तुकडे जोडण्याकरितां घातलेली शिवण . ( क्रि० घालणे ). [ प्रा . दंडी = जुन्या वस्त्राचा सांधा ] ६ लांबी मोजण्याचे परिमाण , चार हातांची काठी . २००० दंड म्हणजे एक कोस . ७ वेळेचे परिमाण , चोवीस मिनिटे . ८ पैलवानांच्या व्यायामाचा एक प्रकार ; जोर . आनंत्या नित्यनेम उठतो दंड सवाशे काढितो । - ऐपो ६७ . ( यावरुन ) एखादे कठिण काम अथवा प्रचंड उद्योग . ( क्रि० काढणे ; पेलणे ). ९ क्रमाने उतार असलेली किंवा निमुळती पण लांबट टेंकडी , सोंड ( पर्वताची ). १० डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत असलेला उतार , ओघळ , अरुंद वाट ; दंडवाट . ११ पर्वताच्या रांगेची एक लहान शाखा ; डोंगराच्या माथ्यापासून तो पायथ्यापर्यंत वांकडीतिकडी गेलेली खडकांची ओळ . १२ ( कवाईत वगैरे प्रसंगी केलेला ) सैन्याच्या रचनेचा एक प्रकार ; रांग ; फरा ; व्यूह . तया दंडी क्षोभले । लोकत्रय । - ज्ञा १ . १६५ . १३ ताठ उभे राहण्याची अवस्था . १४ जिंकणे , ताब्यांत , कह्यांत आणणे . १५ अपराधाबद्दल शिक्षा म्हणून घेतलेले द्रव्य , पैसा ; जातींत परत घेण्यासाठी दिलेले प्रायश्चित्त . १६ रताळी , ऊस इ० लावूण्याकरिता मातीचा केलेला लांबट उंचवटा , वरंबा . १७ तडाका . निंदा निस्तेज दंडी । कामलोभावर पडी । - ज्ञा १३ . ४९४ . १८ हिंसा . ऐसा मने देहे वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । - ज्ञा १३ . ३१० . १९ पाठीचा कणा . माजी उभारलेनि दंडे । शिरकमल होय गाढे । - ज्ञा ६२०२ . [ सं . ] ( वाप्र . )
 वि.  हट्टी ; उद्धट ; हेकट ; झोंड ; जबरदस्त .
 वि.  हट्टी ; उद्धट ; हेकट ; झोंड ; जबरदस्त .
०आवळणे   बांधणे दंडाला काढण्या लावणे - चतुर्भुज करणे ; कैद करणे .
०थोपटणे   १ कुस्ती खेळण्यापूर्वी दंड ठोकणे ; कुस्तीस सिद्ध होणे . २ ( ल . ) साहसाने अथवा कोणासहि न जुमानता एखादे कार्य करण्यास उभे राहणे .
०थोपटून   राहणे - ( ल . ) वाग्युद्धास तयार होणे .
उभे   राहणे - ( ल . ) वाग्युद्धास तयार होणे .
०दरदरुन   फुगणे - आपल्याशी कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानांचे दंड स्फुरण पावून फुगणे .
घाम   फुगणे - आपल्याशी कुस्तीला योग्य असा गडी पाहिला म्हणजे पहिलवानांचे दंड स्फुरण पावून फुगणे .
०फुरफुरणे   मारामारीची , कुस्तीची वगैरे उत्कट इच्छा होऊन दंड स्फुरण पावणे .
०भरणे   शिक्षेदाखल पैसा देणे . दंडास दंड लावून घासून क्रिवि . बरोबरीच्या नात्याने ; सारख्या सन्मानाने . दंडाला माती लावणे कुस्तीला तयार होणे ( कुस्तीपूर्वी दंडास माती लावतात ). दंडापासून साधित शब्द - दंडादंडी स्त्री . मारामारी ; काठ्यांची झोडपाझोडपी ; कुस्ती ; झोंबी . [ दंड ] दंडायमान वि . १ ( अखंडित काठीप्रमाणे ) निर्मर्याद ; अपार ( वेळ , काळ ). २ मध्ये पडलेला ; आडवा पडलेला , पसरलेला . [ सं . ] दंडारणा पु . सोटा ; सोडगा ; बडगा . - वि . जाड ; स्थूल ; घन ( वस्तु ); बळकट ; मजबूत ; जाड ( मनुष्य , पशु ). दंडारा ळा वि . ( शिवण ) ज्यास दंड घातला आहे असे ; मध्ये शिवण असणारे ( वस्त्र , कपडा ). [ दंड ] दंडावणे अक्रि . थंडीने अथवा अवघड श्रमाने ताठणे ( शरीर , अवयव ). [ दंड ] दंडासन न . आळसाने ( जमीनीवर ) पाय ताणून पसरणे , निजणे ; सरळ हातपाय पसरुन आळसाने पडणे . ( क्रि० घालणे ). [ सं . दंड + आसन ] दंडार्ह वि . दंड्य ; दंड करण्यास योग्य . [ सं . ] दंडित वि . १ शिक्षा केलेला ; दंड केलेला . २ ( ल . ) निग्रह केलेला ; वश केलेला ; मारलेला ; ताब्यांत आणलेला . [ सं . ] दंडिता वि . शिक्षा करणारा ; मारणारा ; शिक्षा करतो तो . [ सं . ] दंडिया पु . १ बारा ते पंधरा हात लांबीचे धोतर , लुगडे . २ बाजाराचा बंदोबस्त करणारा छोटा अधिकारी ; पोलीस मुकादम . [ हिं . ] दंडी पु . १ दंड धारण करणारा ; संन्याशी . २ द्वारपाल . ३ - स्त्री . अर्ध्या दंडापर्यंत बाह्या असणारी चोळी . [ सं . ] - वि . १ दंड धारण करणारा . २ दंड म्हणजे उभी जाड शिवण असलेला ( कपडा ). दंडी स्त्री . मेण्यासारखे , चार माणसांनी उचलावयाचे टोपलीचे वाहन . डोंगर चढतांना हीत मनुष्य बसतो व हमाल ही खांद्यावर वाहतात . [ हिं . ] दंडुका पुस्त्री . ( काव्य ) हाताचा पुढचा भाग . - मोको . दंडुका , दंडुकणे , दंडूक , दांडूक , दंडोका पुन . सोटा ; बडगा ; दांडके ; काठी ; लांकडाचा लहानसा जाड तुकडा ; शिपायाच्या हातांतील सोटा . [ सं . दंड ] दंडुकेशाही स्त्री . मारहाण किंवा जुलूम करुन अंमल गाजविण्याची पद्धति ; पाशवी बल ; दांडगाई . पोलिसांची दंडुकेशाही अलीकडे फारच बोकाळली आहे . - केसरी १६ - ४ - ३० . दंडुक्या वि . काठीने मार देण्यास संवकलेला ; दांडगा ; जबरदस्त . दंडेरा वि . दंडारा पहा . दंडेल ली वि . दांडगा ; अरेराव ; अडदांड ; झोंड ; मुख्यत्वे , जो कर्ज परत फेडण्यास नाकबूल असतो तो ; दंडुक्या ( मनुष्य ). दंडेली स्त्री . अरेरावीची वर्तणूक ; दंडेलपणा ; दांडगाई ; जबरदस्ती ; अन्याय ; सामर्थ्याचा दुरुपयोग ( मुख्यत्वे देणे न देण्यासंबंधी ). दंड्य वि . १ शिक्षा करण्यास योग्य . २ दंड करण्यास योग्य . [ सं . ] दंड्याप्रमाणे क्रिवि . शिरस्त्याप्रमाणे . सामाशब्द -
०थडक  स्त्री. खांद्याच्या बाहेरच्या भागाने केलेला आघात . [ सं . दंड + थडक ]
०दास   दंडाबद्दल गुलाम होऊन राहिलेला मनुष्य . [ सं . ]
०धारी  पु. यम . नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी । - राम २७ . - वि १ हातांत काठी असलेला . २ ( ल . ) संन्यासी .
०नायक  पु. कोतवाल ; पोलिसांचा अधिकारी . सर्व सारीतु पातीनिले । दंडनायका पाशी । - शिशु ५०४ .
०नीति  स्त्री. १ नीतिशास्त्र ; नीति ; संसारांतील वर्तुणुकीचे आणि व्यवहाराचे कायदे , नियम . यालाच दंडनीति , अर्थशास्त्र , व्यवहारशास्त्र , दृष्टार्थशास्त्र , ही जवळजवळ पर्यायशब्द आहेत . २ ( कायदा ) शिक्षा करुन दाबांत ठेवण्याचे शास्त्र . हे राजनीतीच्या चार भागांपैकी चवथे होय . ३ अर्थशास्त्र , आन्वीक्षिकी पहा . [ सं . ]
०पत्र  न. न्यायांत खोटा ठरला म्हणजे त्यापासून दंड घेण्याचे पत्र . [ सं . ]
०पक्ष   करण )- न . ( नृत्य ) पाय ऊर्ध्वजानु करणे व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणे . [ सं . ]
(   करण )- न . ( नृत्य ) पाय ऊर्ध्वजानु करणे व त्यावर उजवा हात लताख्य करीत राहणे . [ सं . ]
०संयुतहस्त  पु. ( नृत्य ) हात हंसपक्ष करुन बाहू पसरुन एका हाताने दुसर्‍या हातास एकदां कनिष्ठिकेपासून आरंभ करुन आंतील बाजूने बाहेरच्या बाजूस विळखा घालणे ; नंतर कनिष्ठिकेपासूनच पण बाहेरील बाजूने प्रारंभ करुन आंतील बाजूस विळखा घालणे . [ सं . ]
०पाणी  पु. शिव ; यम . - वि . ज्याच्या हांतांत दंड आहे असा ; धट्टाकट्टा व दांडगा ; गलेलठ्ठ व झोंड ; आडदांड . [ सं . ]
०पाद   आकाशी , चारी )- वि . ( नृत्य ) नूपुरपाय पुढे पसरुन क्षिप्त करणे म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचे स्वस्तिक होईल अशा प्रकारे टांचेच्या भारावर टेकणे व मग ते स्वस्तिकांतील पाऊल उचलून पसरणे व खाली टाकतांना अंचित करुन दुसर्‍या पायांत अडकविडे . [ सं . ]
(   आकाशी , चारी )- वि . ( नृत्य ) नूपुरपाय पुढे पसरुन क्षिप्त करणे म्हणजे कुंचित पाय उचलून दुसर्‍या पायाच्या बाहेरील बाजूस पोटर्‍यांचे स्वस्तिक होईल अशा प्रकारे टांचेच्या भारावर टेकणे व मग ते स्वस्तिकांतील पाऊल उचलून पसरणे व खाली टाकतांना अंचित करुन दुसर्‍या पायांत अडकविडे . [ सं . ]
०पारुष्य  न. १ कडक ; कठोर शिक्षा . २ काठीने हल्ला करणे ; छड्या मारणे ; ठोंसे देणे ; मारणे ( हात , पाय , शस्त्र इ० कांनी ). ३ ( कायदा ) हल्ला ; भय प्रदर्शक रीतीने हात किंवा काठी उगारणे , मारणे . [ सं . ]
०पूपिकान्याय  पु. ( उंदराने काठी नेली त्या अर्थी तिला बांधलेली पोळी खाल्ली हे उघडच होय यावरुन ) कार्यकारण , अंगउपांग , प्रधानअप्रधान यांचा न्याय ; ओघाओघानेच प्राप्त झालेली गोष्ट . उदा० राजाचा जय झाल्यानंतर त्याच्या सेनेचा जय अर्थातच दंडपूपिकान्यायाने होतो . [ सं . दंड = काठी + पूपिका = पोळी + न्याय ]
०प्रणाम  पु. साष्टांग नमस्कार ; लोटांगण . दंड प्रमाण करोनिया । - गुच ९ . ९ .
०प्राय वि.  दंडासारखा ; साष्टांग ( नमस्कार ). करी दंडप्राय नमन । - गुच ४१ . १४ .
०फुगडी  स्त्री. ( मुलींचा खेळ ) परस्परांच्या दंडांना ( किंवा खांद्यांना ) धरुन उभ्याने फुगडी खेळण्याचा एक प्रकार . [ दंड + फुगडी ]
०फुरई   फुरोई पुरोई - स्त्री . १ दंडासाठी केलेली जप्ती ; दंड . २ ( अधिकार्‍याने ) बेकायदेशीर बसविलेला दंड ; बेकायदेशीर दंड बसविणे , ( क्रि० घेणे ; देणे ; भरणे ).
०वळी   कोपरवळी - स्त्री . ( व . ) ( दंडावरची ) वांक ; स्त्रियांचा एक अलंकार . [ दंड + वेली ]
०वा‍ट  स्त्री. १ ( उजाड , भयाण असा ) लांबच लांब रस्ता ; जवळपास गांव , वस्ती नाही आअ रस्ता . २ टेकड्यांच्या कडेने गेलेली अरुंद पायवाट . ३ एकमेकास मिळणारे रस्ते .
०वानू वि.  काठी , दंड , वेत्र इ० हातांत घेणारा . [ सं . ]
०विकल्प  पु. शिक्षेची अदलाबदल ; शिक्षा कमी द्यावी की अधिक द्यावी याविषयी विचारणा . [ सं . ]
०सरी  स्त्री. ( बागेमध्ये ) पाणी जाण्याकरितां खणलेला लहानसा पाट , चर , खाचण ; तसर्‍यांच्या बाजूचा पाट . [ दंड + सरी ]
०स्नान  न. घाई घाईने केलेले अर्धवट स्नान ; नद्यादिकांच्या ठिकाणी अंग न चोळतां केवळ दंडमात्र भिजतील अशा प्रकारचे केलेले स्नान ; काकस्नान ; पाण्यांत एक बुचकळी मारुन केलेले स्नान . [ सं . ]

Related Words

दंड   भारतीय दंड संहिता   भारतीय दंड विधान   भुज-दंड   दंड भरणें   दीवार-दंड   दंड ठोकणें   दंड फुरफुरणें   चक्र दंड   बाहु-दंड   दंड थोपटणें   दंड देना   दंड ठोकून तयार होणें   मुलना अपराधी, काजीस दंड   शिश्यागेल्या चुकीक गुरुक दंड   शिष्याचा अपराध, गुरुला दंड   vertebral column   piston rod   कानीची शिंदळकी, जमातीस दंड   दंड दरदरून फुगणें   म्हशी अशिल्ल्या दंड आसा   जुर्माना   साम, दान, दंड व भेद   साम, दाम, दंड व भेद   चक्रदंड   ಚಕ್ರ ದಂಡ   आंकल्यांकारांनी पातक केल्यास कुमठेकारांक दंड कित्याक?   साल खातल्याक इतलो दंड, केळें खातल्याक कितली?   punish   ಜುರ್ಮಾನೆ   दण्ड   कशेरुक दंड   कशेरुका दंड   कशेरु दंड   इक्षु-दंड   कंटक-दंड   दंड आवळणें   दंड करप   दंड कार्ड   दंड घेणे   दंड देणे   दंड न्यायालय   दंड पात्र   दंड पाना   दंड प्रणाम   दंड बैठक   दंड मिलना   तराजू दंड   तराज़ू दंड   राज्य दंड   मुषली-दंड   मृत्यु दंड   मेरु दंड   यमपुरीचा दंड   ध्वज-दंड   द्रव्य दंड   पिस्टन दंड   पलाश दंड   प्राण दंड   mast   तालांव   executing   capital punishment   death penalty   rachis   backbone   spinal column   चोर सोडून कोतवालास दंड   दंड खेंचून आणणें   दंड धरून आणणें   दंडास दंड घांसून   दंडास दंड लावून   दया चोराला, दंड सावाला   pushup   press-up   भारतीयदण्डसंहिता   ভারতীয় দণ্ড সংহিতা   ଭାରତୀୟ ଦଣ୍ଡସଂହିତା   ભારતીય દંડ સંહિતા   ಭಾರತೀಯ ದಂಡ ಸಂಹಿತೆ   ഇന്ത്യൻ പീനല്‍ കോഡ്   fine   execution   ଜରିମାନା   പിഴ   spine   शिक्षा   জরিমানা   amercement   ख्यास्त   سَزَا   దండన   শাস্তি   ਸਜਾ   പിഴ ശിക്ഷ   ശിക്ഷ   गरीबाला पडला दंड, तर न्यायाधिशाचा गेला लंड   दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप   रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं   penalise   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP