Dictionaries | References

शंभर

   
Script: Devanagari

शंभर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sort of Elk. See सांबर.
To keep well off.

शंभर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A hundred.

शंभर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  नव्वद अधिक दहा   Ex. माझ्याजवळ शंभर रूपये आहेत.
MODIFIES NOUN:
काम अवस्था तत्त्व
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
शत १०० 100
Wordnet:
asmএশ
bdजौसे
benএকশ
gujસો
hinसौ
kasہَتھ
kokशंबर
malനൂറ്
mniꯆꯥꯝ
oriଶହେ
panਸੌ
sanशत
tamநூறு
telవంద
urdسو , صد
noun  नव्वद अधिक दहा मिळून होणारी संख्या   Ex. शंभराचा पाढा लिही.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
१०० 100
Wordnet:
gujસો
kasہتھ
kokशंबर
mniꯆꯥꯝꯃ
nepसय
oriଶହେ
panਸੋ
sanशतम्
telవంద
urdسو , صد , سینکڑا , ۱۰۰

शंभर     

वि.  शत ; १०० संख्या ; शें ; एक , दोन , तीन अशाप्रकारची शंभराची पट दाखवितांना शें असें रूप वापरतात . उदा० एकशें , दोनशें , तीनशें इ० . [ सं . शतं ; इं . सेंटम् ‍ ] म्ह० शंभरांत फूल , हजारांत काणा , सर्वांत आंधळा दाणा . ( व . ) ज्याच्या डोळयांत फूल पडलें आहे , तो शंभर डोळसांत शहाणा , तसेंच एका डोळयानें आंधळा ( काणा ) असलेला हजारांत शहाणा व या सर्वांपेक्षां दोन्हीं डोळयांनीं आंधळा अधिक शहाणा असतो . ( वाप्र . ) शंभर बुडया मारून अंग कोरडें दाखविणारा - ज्याची लबाडी किंवा लुच्चेगिरी दुसर्‍यांस सिध्द करतां येत नाहीं असा ; अनेक लबाडया करून त्यांत न सांपडणारा .
०रुपये   बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).
तोळा   बोलणें - मितभाषण , अगदीं थोडें व केवळ अवश्य तेवढेंच भाषण करणें ( अबोल माणसाबद्दल वापरतात ).
०वर्षे   एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .
भरणें   एखाद्याचा मरणकाल , विनाशकाळ जवळ येऊन ठेपणें . शतायुर्वै पुरुषः या न्यायानें मनुष्याचें आयुष्य शंभर वर्षे आहे , तें संपणें ; मरणें . तुला जी काय हकीकत माहीत असेल ती सगळी सांग , नाहींतर तुझीं शंभर वर्षें आतांच भरलीं समज . - मथुरा . शंभर हातांत देणें - अगदीं दूर राहणें ; अलिप्त असणें .
०नंबरी वि.  उत्कृष्ट प्रतीचें ; अत्यंत शुध्द ; ज्यांत बिलकुल भेसळ नाहीं असें ( सोनें इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP