Dictionaries | References

देहे

   
Script: Devanagari
See also:  देह

देहे

  पु. गांव . मसूर परगणाची दसमुखी देह सत्तावन आपले वडील करीत होते . - इमं ३३ . एकूण तेवीस देहे येथील . - वाडसमा ६ . ११४ . [ फा . दिह ] देह - - देह - गांवोगांव . देहदेह लावणी करील . - रा १६ . ४२ . देहाय , देहेदाय , देहाये - पुअव . १ गावे ; गावगन्ना . जकायती बंदरे व देहाय परगणेमजकूरचे वतन करार करुन दिले असे . - वाडबाबा १ . १२ .
०देहेझाडा   - स्त्री . खेडेगांवचे नोंदपत्रक . देहेवार - क्रिवि . गांववार . देहेवार झाडा - पत्रक - पुन . देहेझाडा पहा . याप्रमाणे इतर सामासिक शब्द देहेवार - इजार - पट - जमाबंदी - बाकी - वसूल इ० .
पट्टी   - स्त्री . खेडेगांवचे नोंदपत्रक . देहेवार - क्रिवि . गांववार . देहेवार झाडा - पत्रक - पुन . देहेझाडा पहा . याप्रमाणे इतर सामासिक शब्द देहेवार - इजार - पट - जमाबंदी - बाकी - वसूल इ० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP