Dictionaries | References

साथ

   
Script: Devanagari
See also:  सांत , सांती , सात , साती

साथ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : संगति, साथ-साथ

साथ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : प्रकोप, सांगात

साथ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Company, association, society, fellowship: also a companion, fellow, partner, mate. Pr. भात सोडावा साथ सोडूं नये.

साथ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Company, fellowship; a partner.

साथ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वाद्य वाजवून किंवा गाऊन गाणार्‍याला मदत करणे   Ex. बासरीवादक पंडित चौरसियाजींना तबल्यावर साथ देत आहे, उस्ताद जाकिर हुसैन.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসংগত
bdहेफाजब
benসঙ্গত
kanಸಂಗತಿ
nepसङ्गत
oriସଙ୍ଗତ
sanउपगानम्
urdشرکت , ساتھ , ہمراہی , ساجھا , صحبت
noun  रोगाची एकाच वेळी लागण   Ex. हिवतापाच्या साथीने सगळे हैरण झाले आहेत.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinसह संक्रमण
kanಸೋಂಕು
sanमरकः

साथ     

 स्त्री. १ सोबत ; संगत ; सहवास . २ सोबती ; स्नेही ; जोडीदार . ३ मदत ; ठेका ( गाणेंबजावणें , भाषण इ० कामी ). ( क्रि० करणें ). [ सं . सह् ‍ + अस ‍ ; सार्थ ; किंवा सं . स्वस्ति - सथ्थि - साथ .- राजवाडे . हिं साथ = बरोबर ] म्ह० भात सोडावा साथ सोडूं नये .
 स्त्री. ग्रामदेवतेपुढे नारळ फोडणें ( दुसर्‍यास किंवा आबणीपूर्वी भगतानें ). - बदलापूर ३२० . [ ? सं . साती = दान ]
०करी  पु. १ साथ , मदत करणारा ( गाण्याबजावण्यांत ). साथी - पु . १ जोडीदार ; सोबती . २ कामांत मदतनीस ; दुय्यम .
०दार   १ साथी ; मदतगार . २ ( वाईट अर्थी ). हस्तक ; साहाय्यक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP