Dictionaries | References

सांगात

   
Script: Devanagari

सांगात

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एका वांगडा रावपाची कृती   Ex. वायट भुरग्यां सांगातान राम तवनास जालो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  संगीताचे कार्यावळीक वाद्यां वाजोवन वा गावन साथ दिवपाची कृती   Ex. बासुरी वाजोवपी पंडीत चौरसियांक सांगांत दिवपाक तबल्याचेर उस्ताद जाकीर हुसेन आसात
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

सांगात

  पु. ( गो . ) संगत ; सोबत . अविद्येचा आवर्तजेथ न बाधे विवर्तसुटे जेथ पैं सांगात । गुणत्रयांचा । - सिसं ३ [ संगत ] सांगातिणी , सांगातीणी - स्त्री . सखी ; मैत्रीण . चित्ररेखा तिची सांगातिणी । प्राणाहूनि आवडे । - ह २८ . १९ . विरहे व्याकूळ पडली उखासांगातीण धांवली चित्ररेखा । - कीर्तन १ . ७५ . सांगाती - वि . पु . सोबती ; मित्र . कैवल्य मार्गीचा अभिज्ञुसांगाती हा । - ज्ञा १६ . ९९ . इष्ट मित्र आणि सांगाती । आपुलाले घरा जाती । - रामदास ( नवनीत पृ . १५९ ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP