Dictionaries | References

सोबत

   
Script: Devanagari
See also:  सोभत , सोभतसंगत , सोभतसंगेत , सोभती , सोभतीसंगती

सोबत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
a companion.

सोबत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Company.

सोबत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  एकाच्या सोबत दुसरा   Ex. रामाच्या सोबत सीतेला जावे लागले.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
बरोबर जोडीने
Wordnet:
asmলগতে
bdलोगो लोगोयै
benএকসাথে
gujસાથે સાથે
hinसाथ साथ
kanಜೊತೆಗೂಡಿ
kasسۭتۍ سۭتۍ
kokसांगातान
malകൂടെ
mniꯂꯣꯏꯅ ꯂꯣꯏꯅꯅ
nepसाथ साथै
oriଏକାସାଙ୍ଗ
panਨਾਲ ਨਾਲ
sanसह
telకలిసి మెలిసివుండు
urdساتھ ساتھ , ساتھ ہی , ایک ساتھ , مجتمع , اکٹھا , مل کر
See : संगत, सह

सोबत     

 स्त्री. १ मैत्री ; संगत . २ मित्र ; सवंगडी . [ अर . सोडूबत ]
०संगत  स्त्री. लहानमोठी , बरीवाईट संमत , मैत्री , ( क्री०करणे ; धरणें ) सोबती पु . स्नेही ; मित्र , बरोबर येणारा मनुष्य ; व्यक्ति ; गोहो ; मारता पोर याप्रमाणे . याचें स्त्रीलिंगी रुप सोबतीण होतें . सोबती वेल्हाळ वि . संगत धरण्यासारखा . सोबती संगती पु . ( व्यापकपर्णे ); मित्र सांगाती ; सहचर ,

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP