Dictionaries | References

शाळू

   
Script: Devanagari

शाळू     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of no continuance or endurance with us; शाळू सोबत Momentary companionship; शाळू आयुष्य-मित्र- मैत्री -संपत्ति -ऐश्वर्य -&c.
śāḷū f The uttering at night, in some lonely place, by an aggrieved person, of a few words of execration and menace; in order to intimidate the aggressor or others, and force him or them to render justice. v पुकार.

शाळू     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A variety of जोंधळा. शाळू दिवस. A brief and flitting moment.
शाळूसोबती   A companion for an hour; a thing of no continuance or endurance with us.
शाळू सोबत   Momentary companionship.

शाळू     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्वारीच्या जातीचे एक पिक जे साधारणतः हिवाळ्यात येते   Ex. ह्यावर्षी शाळू चांगला आला आहे.
MERO COMPONENT OBJECT:
शाळू
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
noun  ज्वारीच्या एका जातीच्या पिकापासून मिळणारे धान्य   Ex. शाळूची भाकरी त्याला खूप आवडते.
HOLO COMPONENT OBJECT:
शाळू
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

शाळू     

 पु. १ जोंधळयाची एक जात , हा हिंवाळयाच्या दिवसांत पिकतो . २ हिवाळयांतील लहान दिवस . - वि . ( ल . ) क्षणिक ; नश्वर ; थोडा वेळ रहाणारा . [ सं . शीतकाल ; प्रा . सियाल ]
 स्त्री. अन्याय झालेल्या इसमानें आगळीक करणार्‍याला धाक दाखविण्यासाठीं व न्याय्य गोष्टा करण्याला भाग पाडण्यासाठीं रात्रीं निर्जन स्थळीं उच्चारलेले तळतळाटाचे शब्द , शाप . ( क्रि० पुकारणें ).
०गवत  न. १ गुराढोरांचें खाण्याचें उत्तम चवदार गवत . २ पावसाळयांत उगवणारें व नंतर थोडक्याच अवधींत नाश पावणारें एक बारीक जातीचें गवत .
०आयुष्य  न. क्षणभंगुर आयुष्य .
०ऐश्वर्य  न. क्षणभंगुर ऐश्वर्य .
०मित्र  पु. शाळू सोबती पहा .
०मैत्री  स्त्री. थोडा वेळ टिकणारें मित्रत्व .
०संपत्ति  स्त्री. अल्पकाल टिकणारें द्रव्य .
०सोबती  पु. ज्याचा सहवास थोडे दिवसच आपणांस लाभावयाचा आहे असा माणूस , शाळू असेल तोंवर , लभ्यांश असेल तोंवर टिकणारा मित्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP