Dictionaries | References

दादर

   
Script: Devanagari

दादर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A ladder-like and movable staircase.

दादर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A closing door over a staircase
  A bridge. A moveable staircase.

दादर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शिडी, जिना

दादर     

 पु. जिना ; सोपान . आईके प्राणाचा हात धरुनी । गगनाची पाउटी करुनी । मध्यमेचेनि दादरेहुनी । हृदया आली । - ज्ञा ६ . २७१ . २ जिना बंद करावयाजोगे जिन्याच्यावर आडवे पाडावयाचे दार , लांकडी झडप . ३ नदी इ० कांवर , खालून वहाते पाणी राखून केलेला लांकडी दगडी पूल ; ( सामा . ) पूल . ४ ( प्रथम मुंबईत रुढ ) शिडीसारखा काढतां - घालतां येणारा लांकडी जिना . [ सं . दर्दर ? प्रा . दे . दद्दर = शिडी ; गु . दादर ]
 न. १ गजकर्ण ; दराद . २ घाम इ० कांनी शरीरावर उठणारा दाट पुरळ , गांध . [ सं . दद्रु ]
 पु. समुद्र कांठचा उथळ पाण्याचा प्रदेश . ' हजार स्वार व दोन हजार गारदी यांची रवानगी होऊन दोहों चहूं . रोजांत वसईचे दादरावर येऊन पोहचत तें झालें पाहिजे .' - भारतवर्ष पत्रें यादी ६० . ' आम्हीं दादरावर राहिलों .' - रा ३ . २८ .
 स्त्री. ( खा . व . नाशिक ) शाळू ; जोंधळा ; जोंधळण . रब्बीच्या पिकापैकी एक पीक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP