Dictionaries | References

शिडी

   
Script: Devanagari
See also:  शिढी

शिडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : निसण

शिडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A ladder: also a flight of steps or a stair-case.

शिडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A ladder; a staircase.

शिडी     

ना.  जिना , दादर , पायर्‍या , सोपान .

शिडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उंच ठिकाणी चढण्याचे किंवा उतरण्याचे साधन ज्यात एकानंतर एक अशी पाय ठेवण्याठी जागा असते   Ex. शिडीवरून तो लगेच छतावर पोहचला.
HOLO COMPONENT OBJECT:
बावडी
SYNONYM:
शिढी जीना दादर
Wordnet:
asmখট খটি
bdसिरि
benসিঁড়ি
gujસીડી
kanಮೆಟ್ಟಿಲು
kokनिसण
malപടി
mniꯊꯥꯛ ꯊꯥꯛ
nepसिंढी
oriଶିଢ଼ି
sanसोपानपद्धतिः
tamபடிக்கட்டு
telనిచ్చెన
urdسیڑھی , زینہ , نَردبَان
noun  दोन उभ्या लाकडांना किंवा लोखंडी सळ्यांना आडवी लाकडे वा सळ्या जोडून तयार केलेले साधन   Ex. त्याने शिडी माळ्यावर ठेवली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmখটখটি
hinसीढ़ी
kasکٲٹھ ہیر
kokनिसण
malകോണിപ്പടി
mniꯀꯩꯔꯥꯛ
nepभर्‍याङ
oriସିଡ଼ି
panਪੌੜੀ
sanसोपानमार्ग
urdسیڑھی , زینہ

शिडी     

 स्त्री. १ दोन लांब उभ्या लाकडांना आडवीं लहान लांकडें जोडून उंच चढण्यासाठीं करतात तें साधन ; पायर्‍या ; निसण . २ सोपान ; जिना ; दादर . [ सं . श्रेढी ; देप्रा . सिड्‍ढी ; हिं . सीढी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP