Dictionaries | References क कांतरा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांतरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ कांतण्याचें कृत्य ; काट ; छाट ; ' तेणें प्रपंची वर कातरा रें । ' - दावि ३७९ . २ कातरेलेलें तुकडें ; भूसा ; किस चुरा ( वस्त्र , लांकुड , कागद , सुपारी , पानें इ०चा ). ३ कातरावयाचा भाग . ४ पाथडीची भाजी ; हिचीं पानें कातरल्याप्रमणें असतात . ५ फाक ; फोड ; तुकडा . ( क्रि०घेणें ). ६ ( ल .) दोन सोप्यांच्या जोडाचा संधिभाग . ७ ( राजा .) हातापायास पडणार्या भेगा . ( क्रि०पडणें ) ८ ( माण .) शाळु किंवा जोंधळ्याच्या पेंढ्याची गंजी ; जेथें शाळू अगर जोंधळ होत नाहीं तेथें या शब्दांऐवजी ढीग , सुडी हे शब्द वापरतात . कातर अर्थ ६ पहा . ९ तिरकस येणारे दोन ओघ . प्रवाह . ' वायोचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे । ' - दा १३ . ३ . ८ . ( सं . कृत् ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP